लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फ्रान्स

फ्रान्स

France, Latest Marathi News

फ्रान्स हा युरोप खंडातील एक महत्त्वाचा देश आहे. या देशात फुटबॉल खेळणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
Read More
Coronavirus : कोरोनावरील उपचारात 'संजीवनी' असणारं 'हे' औषधं ठरतंय जीवघेणं - Marathi News | coronavirus hydroxychloroquine shows no benefit possible harm in patients study SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : कोरोनावरील उपचारात 'संजीवनी' असणारं 'हे' औषधं ठरतंय जीवघेणं

Coronavirus : कोरोना व्हायरसमुळे इटली, स्पेन, अमेरिका आणि युरोपमध्ये गंभीर परिस्थिती ओढवली आहे. ...

यूरोपातील मृतांचा आकडा 1 लाखवर, जगभरात 23 लाख 32 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण - Marathi News | More than 1 lac people dead due to corona virus in Europe sna | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :यूरोपातील मृतांचा आकडा 1 लाखवर, जगभरात 23 लाख 32 हजारहून अधिक लोकांना कोरोनाची लागण

स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी देशातील लॉकडाऊनचा कालावधी 9 मेपर्यंत वाढवला आहे. इटलीतही मृतांचा आकडा सातत्याने वाढत आहे. तेथे आतापर्यंत 23,227 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे.  ...

coronavirus : नोबेल पुरस्कार विजेत्या प्राध्यापकाचा दावा, एड्सवरील उपाय शोधण्याचा परिणाम आहे कोरोना व्हायरस - Marathi News | coronavirus : Nobel Prize winner Dr Luc Montagnier Says Covid-19 was “manipulated” for HIV Research api | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :coronavirus : नोबेल पुरस्कार विजेत्या प्राध्यापकाचा दावा, एड्सवरील उपाय शोधण्याचा परिणाम आहे कोरोना व्हायरस

अशात आता नोबेल पारितोषिक मिळालेले फ्रान्समधील प्राध्यापक लुक मोन्टाग्लिअर यांनी एक वेगळाच दावा केला आहे. ...

Coronavirus : चिंताजनक! जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 22 लाखांवर, तब्बल 154,247 जणांचा मृत्यू - Marathi News | coronavirus confirmed cases covid 19 worldwide exceed 2,250,432 over 154,247 died SSS | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : चिंताजनक! जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 22 लाखांवर, तब्बल 154,247 जणांचा मृत्यू

Coronavirus : वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 1,54,247  हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. ...

फ्रान्समध्ये आर्थिक सुरक्षेमुळे लॉकडाऊनचे पालन - Marathi News | Compliance with lockdown due to financial security in France | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फ्रान्समध्ये आर्थिक सुरक्षेमुळे लॉकडाऊनचे पालन

पाच ते सहा लाख लोकसंख्येच्या ग्रेनोबल शहरात मी राहते. येथे ५०० ते ६०० भारतीय आहेत. त्यात काही कायमस्वरूपी, शिक्षणासाठी, तर काही तात्पुरते रहिवासी आहेत. ...

Coronavirus : परिस्थिती गंभीर! जगभरात कोरोनाचे तब्बल 1,27,147 बळी, रुग्णांची संख्या 20 लाखांवर - Marathi News | coronavirus confirmed cases covid19 worldwide exceed 2008164 over 127147 died SSS | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : परिस्थिती गंभीर! जगभरात कोरोनाचे तब्बल 1,27,147 बळी, रुग्णांची संख्या 20 लाखांवर

Coronavirus : कोरोना व्हायरसने अमेरिकेत सर्वाधिक म्हणजे 26,064बळी  घेतले आहेत. तसेच अमेरिकेमध्ये रुग्ण आणि मृतांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ...

CoronaVirus कोरोनाच्या संकटकाळातही 'या' कंपनीकडून घसघशीत पगारवाढ; कर्मचाऱ्यांची 'दिवाळी' - Marathi News | Capgemini India increases salaries, grants allowances during Corona's crisis hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus कोरोनाच्या संकटकाळातही 'या' कंपनीकडून घसघशीत पगारवाढ; कर्मचाऱ्यांची 'दिवाळी'

CoronaVirus पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन वाढविताना कंपन्यांनी माणूसकी दाखवावी, कोणाला नोकरीवरून काढू नये असे आवाहन केले होते. मात्र, या कंपनीने १ एप्रिलपासून भारतातील ७० टक्के म्हणजेच ८४००० कर्मचाऱ्यांना पगारवाढ देऊ केली आहे. ...

Coronavirus : कोरोनाचे थैमान! जगभरात कोरोनामुळे तब्बल 1,14,247 जणांचा मृत्यू, रुग्णांची संख्या 11,853,155 वर - Marathi News | coronavirus confirmed cases covid 19 worldwide exceed 11,853,155 over 114,247 died SSS | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Coronavirus : कोरोनाचे थैमान! जगभरात कोरोनामुळे तब्बल 1,14,247 जणांचा मृत्यू, रुग्णांची संख्या 11,853,155 वर

Coronavirus : जगभरात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. सर्वच देश कोरोनाशी सामना करत आहेत. ...