France, Latest Marathi News फ्रान्स हा युरोप खंडातील एक महत्त्वाचा देश आहे. या देशात फुटबॉल खेळणाऱ्यांची संख्या मोठी आहे. Read More
फ्रान्समधील ही सर्वात कमी वेळेतील सर्वात धाडसी चोरी आहे. ...
डाक विभागाची सुविधा : विदेशातील कुटुंबीयांपर्यंत पोहोचला दिवाळीचा गोडवा ...
गेल्या आठवड्यात राजीनामा देणारे सेबॅस्टिन लेकॉर्नू पुन्हा एकदा फ्रान्सचे पंतप्रधान बनले आहेत. ...
France Shut down: सरकारी खर्च कपाती आणि सामाजिक कल्याण योजनांवर नवीन निर्बंधांच्या विरोधात देशभरातील प्रमुख संघटना आणि युनियन्सनी संप पुकारला आहे. ...
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्या ताफ्यासाठी फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची गाडी रोखण्यात आली होती. ...
फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सोमवारी संयुक्त राष्ट्रमधील एका परिषदेत ही घोषणा केली. ...
France Gen-Z Protest:नेपाळमध्ये Gen-Z च्या संघर्षानंतर आता फ्रान्समध्येही मोठा संघर्ष सुरू झाला आहे. लिमामध्ये भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि पेन्शन सुधारणांविरुद्ध निदर्शने झाली. ...
इमॅन्युएल मॅक्रो यांची पत्नी ब्रिजिट ही तृतीयपंथी असल्याचे दावे केले जात आहेत. यावरून आता फ्रान्सच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. ...