Fifa World Cup Final 2022 Live Updates : आज लढायचं हा एकच निर्धार घेऊन अर्जेंटिनाचा संघ मैदानावर उतरला अन् पहिल्या ४५ मिनिटांत गतविजेत्या फ्रान्सला पुरून उरला. अर्जेंटिनाचा आक्रमण एवढा धारधार होता की फ्रान्सचे खेळाडू बिचारे, दमलेले, हतबल दिसले ...
Argentina vs France: फुटबॉल हा जगातील सर्वात लोकप्रिय खेळ मानला जातो, त्यामुळे संपूर्ण जगाचे लक्ष फिफा विश्वचषक २०२२ च्या अंतिम सामन्याकडे लागले आहे. ...
FIFA World Cup 2022: फ्रान्समध्ये मोरक्कोच्या समर्थकांनी फ्रान्सच्या विजयाचा आनंदोत्सव साजरा करणाऱ्या फ्रेंच फॅन्सवर हल्ला केला. तर ब्रुसेल्समध्ये मोरक्कोच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरून गोंधळ घातला आणि जाळपोळ केली ...
या विजयासह फ्रान्स संघाने फिफा विश्वचषकात मोठा विक्रम केला आहे. फुटबॉल विश्वचषकाच्या इतिहासात ६० वर्षानंतर गतविजेता सलग दुसऱ्यांदा अंतिम सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल. ...