लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
फ्रान्स

फ्रान्स

France, Latest Marathi News

फ्रान्स हा युरोप खंडातील एक महत्त्वाचा देश आहे. या देशात फुटबॉल खेळणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
Read More
शेतकऱ्याच्या मुलास कडक सॅल्यूट; फ्रान्सच्या बॅरिस्टल परेडमध्ये झळकणार भिवपूरचा अभिषेक - Marathi News | A hard salute to the farmer's son; Abhishek Jadhav of Jalana will be seen in France's Barristle Parade | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शेतकऱ्याच्या मुलास कडक सॅल्यूट; फ्रान्सच्या बॅरिस्टल परेडमध्ये झळकणार भिवपूरचा अभिषेक

यंदाच्या फ्रान्सच्या बॅरिस्टल बॅरिस्टल डे परेडच्या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. ...

नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्यासाठी रवाना, बॅस्टिल-डे सोहळ्यात होणार सहभागी! - Marathi News | PM Narendra Modi leaves for a visit to France, will participate in the Bastille Day celebrations! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदी फ्रान्स दौऱ्यासाठी रवाना, बॅस्टिल-डे सोहळ्यात होणार सहभागी!

१४ जुलैला होणाऱ्या फ्रान्समधील बॅस्टिल डे सोहळ्याला नरेंद्र मोदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. ...

दोन सुपुत्रांनी गोंदिया जिल्ह्याची मान उंचावली! मुकुल, भार्गवची फ्रान्सच्या बॅस्टिल परेडकरिता निवड - Marathi News | Bhargava, Mukul from gondia district selected for France's Bastille parade | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दोन सुपुत्रांनी गोंदिया जिल्ह्याची मान उंचावली! मुकुल, भार्गवची फ्रान्सच्या बॅस्टिल परेडकरिता निवड

१४ जुलैला होणार परेड ...

भारत खरेदी करणार २६ राफेल आणि तीन पाणबुड्या? PM मोदींच्या फ्रान्स दौऱ्यावर होऊ शकते घोषणा  - Marathi News | pm narendra modi visit france india buy 26 rafales and 3 scorpene submarines from france | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत खरेदी करणार फ्रान्सकडून २६ राफेल आणि तीन पाणबुड्या?

गेल्या काही वर्षांत भारताचे लष्करी सामर्थ्य खूप वाढले आहे. ते आणखी बळकट करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे.  ...

सर्व देशांसाठी एक धडा; ‘बाहेरचे लोक’ फ्रान्सला आग लावतात, तेव्हा... - Marathi News | A lesson for all countries; When 'outsiders' set France on fire,... | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सर्व देशांसाठी एक धडा; ‘बाहेरचे लोक’ फ्रान्सला आग लावतात, तेव्हा...

मानवता म्हणून फ्रान्सने ज्या स्थलांतरितांना आपल्या भूमीवर आसरा दिला, तेच लोक आता या देशाच्या शांततेला नख लावण्यात आघाडीवर आहेत! ...

असंतोषाची ठिणगी - Marathi News | The riots in France spread to Switzerland and Bulgaria. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :असंतोषाची ठिणगी

पूर्ण पोलिस यंत्रणेवर नाही, असे ती आजी सांगत होती. अखेर फ्रान्समधील स्थिती थोडी स्थिर होण्याच्या मार्गावर आहे. ...

फ्रान्स पेटला! वाहतुकीचा नियम मोडला म्हणून अल्पवयीनावर पोलिसांनी गोळी झाडली, निषेध व्यक्त - Marathi News | France police shooting: France is on fire! teenager was shot dead by the police for breaking traffic rules, 150 arrests after riots | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फ्रान्स पेटला! वाहतुकीचा नियम मोडला म्हणून अल्पवयीनावर पोलिसांनी गोळी झाडली, निषेध व्यक्त

संतप्त जमाव पोलिस आणि सुरक्षा यंत्रणांवर हल्ले करत आहे. देशातील विविध भागात जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना सुरु आहेत. ...

पत्नीच्या जेवणात मिसळायचा ड्रग्स, मग परपुरुषांकडून करवून घ्यायचा बलात्कार, ५१ जण अटकेत - Marathi News | Mixing drugs in wife's food, then rape by strangers, 51 people arrested | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पत्नीच्या जेवणात मिसळायचा ड्रग्स, मग परपुरुषांकडून करवून घ्यायचा बलात्कार, ५१ जण अटकेत

Crime News: पती-पत्नीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका इसमावर पत्नीला भोजनातून अमली पदार्थ मिसळून ती नशेत असताना तिच्यावर परपुरुषांकडून बलात्कार करवून घेतल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. ...