लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फ्रान्स

फ्रान्स, मराठी बातम्या

France, Latest Marathi News

फ्रान्स हा युरोप खंडातील एक महत्त्वाचा देश आहे. या देशात फुटबॉल खेळणाऱ्यांची संख्या मोठी आहे.
Read More
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट - Marathi News | America, Russia, Britain, France, india Which country is on whose side in the Israel-Iran war know about List | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट

ईश्वराच्या मदतीने, आपण आणखी बरेच टप्पे गाठणार आहोत, असे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटले आहे... ...

११ वर्षे स्वावलंबनाची! अमेरिका अन् फ्रान्ससह ८० देशांना भारतातून संरक्षण उपकरणांची निर्यात - Marathi News | India Exports: 11 years of self-reliance! India exports defense equipment to 80 countries including the US, France | Latest business News at Lokmat.com

व्यापार :११ वर्षे स्वावलंबनाची! अमेरिका अन् फ्रान्ससह ८० देशांना भारतातून संरक्षण उपकरणांची निर्यात

India Exports: आता भारत केवळ आपले सैन्य मजबूत करत नाही तर जगाला शस्त्रास्त्रे विकून जागतिक स्तरावर आपली उपस्थिती वाढवत आहे. ...

सिगारेटची ‘मर्दानगी’ फ्रान्स मोडून काढणार! १ जुलैपासून नवा कायदा लागू होणार... - Marathi News | France to break the 'masculinity' of cigarettes! New law to come into effect from July 1... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सिगारेटची ‘मर्दानगी’ फ्रान्स मोडून काढणार! १ जुलैपासून नवा कायदा लागू होणार...

आता सिगारेटचे झुरके घेत धूम्रवलयं सोडत कोणालाही आधुनिक पिढीचे ‘ब्रिगिट बार्डोट’ आणि ‘जीन पॉल बेलमोंडो’ बनता येणार नाही! ...

याला म्हणतात नशीब! शेतात खोदकाम करत असताना शेतकऱ्याला सापडलं 33 हजार कोटींचं सोनं... - Marathi News | French farmer found gold worth rs 33000 crore in his farm but government halts excavation | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :याला म्हणतात नशीब! शेतात खोदकाम करत असताना शेतकऱ्याला सापडलं 33 हजार कोटींचं सोनं...

52 वर्षीय एका शेतकऱ्यासोबत एक घटना घडली. ही व्यक्ती शेतात खोदकाम करत असताना त्याचं नशीब पालटलं. ...

फ्रान्सच्या राष्ट्रपतींना पत्नीनं सर्वांसमोर मारली थापड? तोंड लपवू लागले इमॅन्युएल मॅक्रॉन, बघा VIDEO - Marathi News | French President's wife slapped him in front of everyone Emmanuel Macron started hiding his face, watch VIDEO | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फ्रान्सच्या राष्ट्रपतींना पत्नीनं सर्वांसमोर मारली थापड? तोंड लपवू लागले इमॅन्युएल मॅक्रॉन, बघा VIDEO

येथे मॅक्रॉन पत्नी ब्रिजिट मॅक्रॉनसह राजकीय दौऱ्यावर आहेत. या घटनेनंतर, इमॅन्युएल मॅक्रॉन आपला चेहरा लपवतानाही दिसत आहेत. ...

फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार - Marathi News | French President Emmanuel Macron declined a bilateral meeting with Bangladesh's interim adviser Md Yunus during the upcoming UN Ocean Conference | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार

मॅक्रो यांच्यासोबत बैठक नाकारल्यानंतर युनूस यांनी फ्रान्सचा दौरा रद्द केला आहे. ...

बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले... - Marathi News | A farmer was casually strolling along the Farm; suddenly, he saw a flash of light, and found gold worth Rs 36,000 crores in France | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बांधावरून सहजच फेरफटका मारत होता शेतकरी; अचानक चमकले, ३६००० कोटींचे सोने सापडले...

Gold News: भारतातही अनेक ठिकाणी गुप्त धन किंवा किल्ल्यांच्या आजुबाजुला लोक सोने शोधत असतात. पण या शेतकऱ्याला त्याच्या शेतात सोने सापडले आहे. ...

ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या... - Marathi News | India-Pakistan Tension: This is India's strength...Germany-France's big decision regarding Pakistan, know | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...

India-Pakistan Tension: भारत-पाकमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. ...