रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी ३० सप्टेंबर रोजी युक्रेनच्या १८ टक्के भागाच्या विलीनीकरणाची औपचारिक घोषणा केल्यानंतर काही तासांनंतर, राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी नाटोला सदस्यत्व त्वरित मिळावे यासाठी दावा दाखल केला आहे. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या आठवड्यात शांघाय सहकार्य संघटनेच्या (SEO) शिखर परिषदेत सहभागी झाले होते. पंतप्रधान मोदींनी मांडलेल्या भूमिकेचं यावेळी जगभरातून कौतुक केलं जात आहे. ...
World's Most Expensive House: हे जगातलं सर्वात महागडं घर The Chateau Louis XIV पॅरिस शहराच्या बाहेरील भागात आहे. याला वर्साय पॅलेससारखं तयार करण्यात आलं आहे. जे कधीकाळी फ्रेन्च रॉयल फॅमिलीचं होतं. ...
फ्रान्सचा फलंदाज गुस्ताव्ह मॅककेओन ( Gustav McKeon) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वादळ आणले आहे. १८ वर्षीय गुस्ताव्हने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये शतक झळकावणाऱ्या सर्वात युवा फलंदाजाचा विक्रम मंगळवारीच नावावर केला. ...
अफगाणिस्ताचा हझरतुल्लाह झझाई ( Hazratullah Zazai) याचा विश्वविक्रम मोडला. दोन वर्षांपूर्वी अफगाणिस्ताच्या या सलामीवीराने आयर्लंडविरुद्ध 62 चेंडूंत 162 धावांची खेळी केली होती. तेव्हा त्याचे वय 20 वर्ष व 337 दिवस होते ...