फ्रान्सच्या एविगन्न शहरातील ही घटना आहे. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, एका महिला तिच्या डॉगीला बाहेर फिरवण्यासाठी घेऊन गेली होती. तेव्हा एका व्यक्तीने तिच्यावर हल्ला केला. ...
मिस्टर अदानी यांच्याकडे सध्या इतर अनेक गोष्टी हाताळण्यासारख्या आहेत. त्यामुळे ऑडिट चालू असताना भागीदारी निलंबित करणे चांगले होईल, असे फ्रेंच कंपनीने म्हटले आहे. ...
पॅरिसमध्ये अलीकडेच झालेल्या उत्खननात गाढवाचे अवशेष सापडले. या कष्टाळू प्राण्याच्या अवशेषांनी जंगली प्राणी माणसाळण्याचा काळ अडीच हजार वर्षे मागे नेला. ...
France : फ्रान्सच्या सरकारने ही नवीन हेल्थ सेवा सुरू केली जेणेकरून देशातील तरूणांमध्ये लैंगिक संक्रमण आजार पसरू नये. सरकारची ही नवीन सुविधा नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून लागू करण्यात आली आहे. ...
वर्ल्ड कप विजयानंतर अर्जेंटिनाच्या खेळाडूंचे मायदेशात जंगी स्वागत झाले. आपल्या आवडत्या खेळाडूंची झलक पाहण्यासाठी आणि अर्जेंटिनाच्या ३६ वर्षांनंतर वर्ल्ड कप जिंकल्याचा आनंद साजरा करण्यासाठी लाखो लोक ब्युनोस आयर्सच्या रस्त्यावर उतरले. ...
फुटबॉल विश्वविजेतेपदाच्या अंतिम सामन्यात लियोनेल मेस्सी आणि किलियन एम्बाप्पे या दोन ध्रुवांवरच्या दोन टोकांनी एक परमोच्च बिंदू रविवारी अनुभवला. एकाच्या नशिबाला स्वप्नपूर्तीचं सुख आलं तर दुसऱ्याच्या पदरात निराशेचं दान पडलं! ...