लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वेदांता-फॉक्सकॉन डील

Foxconn Vedanta Deal , मराठी बातम्या

Foxconn vedanta deal, Latest Marathi News

Foxconn Vedanta Deal : देशातील वेदांता ग्रुप आणि तैवानची जगातील सर्वात मोठी इलेक्ट्रॉनिक उपकरणे बनविणे आणि असेम्बल करणारी कंपनी फॉक्सकॉ़न यांच्यात करार झाला. या कंपनीने महाराष्ट्रासोबत तळेगावमध्ये प्रकल्प उभारण्याची बोलणी केली होती, परंतू गुजरातमध्ये प्रकल्पाची घोषणा केली. यावरून महाराष्ट्रात एकनाथ शिंदे-भाजपा सरकारवर टीका सुरु झाली. ही कंपनी सेमिकंडक्टर आणि डिस्प्ले प्रकल्पामध्ये १.५८ लाख कोटींची गुंतवणूक करणार आहे.
Read More
'एकनाथ शिंदे सकाळी ६ वाजेपर्यंत काम करतात, मग झोपतात कधी?'; अजित पवारांचा सवाल - Marathi News | Leader of Opposition Ajit Pawar has asked that CMr Eknath Shinde works till 6 am and then sleeps. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'एकनाथ शिंदे सकाळी ६ वाजेपर्यंत काम करतात, मग झोपतात कधी?'; अजित पवारांचा सवाल

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. ...

वेदांता प्रकरणी मोठी अपडेट! शिंदे, फडणवीस अन् राणे थेट मोदींना भेटणार?, 'वर्षा'वर खलबतं - Marathi News | Vedanta foxconn deal narayan rane meets cm eknath shinde will meet pm Modi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेदांता प्रकरणी मोठी अपडेट! शिंदे, फडणवीस अन् राणे थेट मोदींना भेटणार?, 'वर्षा'वर खलबतं

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यानं राज्यात राजकारण तापलेलं असताना आता सरकारकडून राज्यात मोठा प्रकल्प आणण्यासाठीच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. ...

Sachin Sawant : "मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचे अपयश पंतप्रधान मोदी निस्तरत आहेत"; काँग्रेसची बोचरी टीका - Marathi News | Congress Sachin Sawant Slams Narendra Modi Over vedanta foxconn | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुख्यमंत्री नरेंद्र मोदींचे अपयश पंतप्रधान मोदी निस्तरत आहेत"; काँग्रेसची बोचरी टीका

Congress Sachin Sawant Slams Narendra Modi : काँग्रेसचे नेते सचिन सावंत (Congress Sachin Sawant) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

महाराष्ट्राला गाजर दाखवण्याचे काम सुरू, फॉक्सकॉन वेदांता प्रकल्प गुजरातला हलवल्यानंतर अजित पवारांची टीका - Marathi News | Ajit Pawar criticizes Foxconn after moving Vedanta project to Gujarat | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :महाराष्ट्राला गाजर दाखवण्याचे काम सुरू, अजित पवारांची सरकारवर टीका

Ajit Pawar : अजित पवार हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. चाळीसगावात असताना ते माध्यमांशी बोलत होते. ...

उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी थिंक टँक तयार करणार, त्याचा जीआरही काढणार : उदय सामंत - Marathi News | Will create a think tank to solve the problems of entrepreneurs new GR minister Uday Samant | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी थिंक टँक तयार करणार, त्याचा जीआरही काढणार : उदय सामंत

डोंबिवली- उद्योजकांच्या समस्या सोडविण्यासाठी थिंक टँक तयार करणार आहे. त्यासाठीचा जीआर देखील लवकर काढला जाईल असे आश्वास उद्योग मंत्री उदय ... ...

महाराष्ट्रात प्रकल्पासाठी पोषक वातावरण होते, मात्र ते गेल्या सरकारनं गमावले; भाजपा आमदाराचा आरोप - Marathi News | Maharashtra had a favorable environment for the project but it was lost by the last government Allegation of BJP MLA | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रात प्रकल्पासाठी पोषक वातावरण होते, मात्र ते गेल्या सरकारनं गमावले; भाजपा आमदाराचा आरोप

मविआचे नेते आता दावा करत आहेत की त्यांनी कंपनीचा पाठपुरावा केला. पण प्रत्यक्षात त्यांचा पाठपुरावा कंपनीला परवडणारा नव्हता,’ असा आरोपही त्यांनी केला. ...

Atul Londhe : "शिंदे-फडणवीस सरकारने फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातच्या घशात घालून महाराष्ट्राशी गद्दारी केली" - Marathi News | Congress Atul Londhe Slams Eknath Shinde And Devendra Fadnavis Over Foxconn Vedanta | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिंदे-फडणवीस सरकारने फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातच्या घशात घालून महाराष्ट्राशी गद्दारी केली"

Congress Atul Londhe : "शिंदे-फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आहेत का मोदी शाह यांचे गुलाम आहेत? असा प्रश्न जनतेला पडला आहे." ...

Rohit Pawar :"महाराष्ट्राचा खरा गेम कधी झाला सांगण्यासाठी हे ट्वीट पुरेसं, पण दरवेळेस युवकांचा मोठा बळी का?" - Marathi News | NCP Rohit Pawar Tweet Over vedanta foxconn | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"महाराष्ट्राचा खरा गेम कधी झाला सांगण्यासाठी हे ट्वीट पुरेसं, पण दरवेळेस युवकांचा मोठा बळी का?"

NCP Rohit Pawar : रोहित पवार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...