लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गड

गड

Fort, Latest Marathi News

Lohgad Fort: लोहगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावातील डोंगराला भेगा; भुस्खलन होण्याची भीती - Marathi News | Break the hill in the village at the foot of Lohgad; Fear of landslides | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Lohgad Fort: लोहगडाच्या पायथ्याशी असलेल्या गावातील डोंगराला भेगा; भुस्खलन होण्याची भीती

डोंगराला भेगा गेल्याने भुस्खलन होण्याचा धोका निर्माण झाला असून ग्रामस्थ भयभीत झाले आहेत ...

बंदी उठवली! लोणावळ्यातील भुशी डॅम, टायगर पॉईंटसह भाजे धबधबा परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी - Marathi News | Ban lifted Bhushi Dam Tiger Point and Bhaje Waterfall area in Lonavala are crowded with tourists | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बंदी उठवली! लोणावळ्यातील भुशी डॅम, टायगर पॉईंटसह भाजे धबधबा परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी

मागील आठवड्यामध्ये लोणावळ्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते, त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटन स्थळांवर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती ...

अतिक्रमण मुक्ती मोहीम: संभाजी राजे शेकडो कार्यकर्त्यांसह विशाळगडाकडे रवाना - Marathi News | Vishalgadgarh encroachment liberation campaign: Sambhaji Raje leaves with hundreds of activists | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अतिक्रमण मुक्ती मोहीम: संभाजी राजे शेकडो कार्यकर्त्यांसह विशाळगडाकडे रवाना

भवानी मंडप परिसर दणाणून सोडत कार्यकर्ते विशाळगडावर रवाना झाले. ...

वेताळ टेकडीवर दुचाकी चालवाल, तर कारवाई होणार! पाच जणांना घेतले ताब्यात - Marathi News | Action will be taken if you ride a bike on Vetal hill! Five people were taken into custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वेताळ टेकडीवर दुचाकी चालवाल, तर कारवाई होणार! पाच जणांना घेतले ताब्यात

काही तरुण थेट दुचाकीवरून वेताळ टेकडीच्या वन क्षेत्रात जाऊन हुल्लडबाजी करतात ...

रायगडावर पावसाचं रौद्ररूप! महादरवाज्यातून पाण्याचा मोठा प्रवाह, VIDEO पाहून काळजाचा थरकाप उडेल - Marathi News | rain alert in raigad fort water gushing from the mahadarwaja video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :रायगडावर पावसाचं रौद्ररूप! महादरवाज्यातून पाण्याचा मोठा प्रवाह, 'VIDEO' पाहा

गेले २४ तास सुरु असलेल्या मुसळधार पावसाने महाराष्ट्राला झोडपलं आहे. ...

रायगडावर पर्यटनासाठी जायचा प्लॅन असेल तर थांबा! जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला महत्त्वपूर्ण निर्णय - Marathi News | Heavy rains in Raigad district Fort closed for tourists What exactly is the decision | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडावर पर्यटनासाठी जायचा प्लॅन असेल तर थांबा! जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

सद्यस्थितीत किल्ले रायगडावर असलेल्या पर्यटकांना रोपवेने गडावरून खाली नेण्यात येत आहे. ...

जमावबंदी असूनही गडावर हजारोंची गर्दी! पर्यटक, विक्रेते म्हणतात, गडावर जमावबंदी कशाला? - Marathi News | Despite the ban thousands of people gathered at the fort! Tourists vendors say, why curfew at the fort? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जमावबंदी असूनही गडावर हजारोंची गर्दी! पर्यटक, विक्रेते म्हणतात, गडावर जमावबंदी कशाला?

वर्षाविहाराला निघालेले पर्यटक अनेकदा धोकादायक ठिकाणी जाऊन स्टंट करतात, यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागतोय ...

पर्यटन स्थळांवर जीवघेणे अपघात; आता फिरायला जायचं कुठं? 'या' ठिकाणांवर बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय - Marathi News | accidents at tourist sites Now where to go for a walk Ban on these places District Collector's decision in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर्यटन स्थळांवर जीवघेणे अपघात; आता फिरायला जायचं कुठं? 'या' ठिकाणांवर बंदी, जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय

पर्यटन स्थळांवर बंदी हा अपघात रोखण्यासाठीचा उपाय होऊ शकत नाही, जबाबदारी झटकून टाकण्याची ही पळवाट, निसर्गप्रेमींचे मत ...