लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गड

गड

Fort, Latest Marathi News

'मी पडलोय माझ्या मदतीला या...' विसापूर किल्ल्यावरुन पाय घसरुन पडला, रेस्क्यू टीमने वाचवले - Marathi News | I have fallen, come to my help Slips from Visapur Fort Rescue Team Saves | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मी पडलोय माझ्या मदतीला या...' विसापूर किल्ल्यावरुन पाय घसरुन पडला, रेस्क्यू टीमने वाचवले

वाट चिकट, शेवाळलेले दगड, चिखल, दाट झाडी झुडपे यामध्ये तरुणाला चालता येणे अशक्य असल्याने स्पाइन बोर्ड लावून स्केडच्या स्ट्रेचर मधून रात्री बारा वाजता रेस्क्यू करत त्याला पाटण गावात आणण्यात आले ...

सिंधुदुर्ग किल्ल्याचा महादरवाजा उघडणार, पर्यटकांना १ सप्टेंबरपासून प्रवेश मिळणार - Marathi News | The gates of Sindhudurg Fort will be opened from September 1 | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग किल्ल्याचा महादरवाजा उघडणार, पर्यटकांना १ सप्टेंबरपासून प्रवेश मिळणार

पर्यटकांची प्रतीक्षा संपली, मुख्य प्रवेशद्वारासह तटबंदीची होणार दुरुस्ती ...

‘जंजिरा’चे दरवाजे कधी उघडणार? पर्यटक प्रतीक्षेत! मेरिटाइम बोर्डचा पत्रव्यवहार - Marathi News | When will Janjira fort open and available for tourists see details | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘जंजिरा’चे दरवाजे कधी उघडणार? पर्यटक प्रतीक्षेत! मेरिटाइम बोर्डचा पत्रव्यवहार

पावसाचे प्रमाण कमी, वातावरणही चांगलं तरीही किल्ला बंदच ...

किल्ला पाहण्यासाठी उशीर झाल्याने रात्री मुक्कामासाठी थांबले; एका पर्यटकाचा टाक्यात पडून मृत्यू - Marathi News | Stayed for the night as we were late to see the fort A tourist fell into the tank and died | Latest pune News at Lokmat.com

पुणे :किल्ला पाहण्यासाठी उशीर झाल्याने रात्री मुक्कामासाठी थांबले; एका पर्यटकाचा टाक्यात पडून मृत्यू

पर्यटक एकटा रात्री मंदिराच्या बाहेर आला, सकाळी पाण्याच्या टाक्यात मृतदेह आढळला ...

रोहिडेश्वर किल्ल्यावरील पायवाट पुन्हा खुली; विविध संघटना, शिवप्रेमींनी दगडमाती केली बाजूला - Marathi News | Rohideshwar Fort Trail Reopened; Various organizations, Shiv lovers stoned aside | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रोहिडेश्वर किल्ल्यावरील पायवाट पुन्हा खुली; विविध संघटना, शिवप्रेमींनी दगडमाती केली बाजूला

पुरातत्व विभागाने त्वरित लक्ष देऊन दुरुस्ती करावी... ...

पगडीचा डोंगर सरसगड... - Marathi News | sarasgad and its importance | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पगडीचा डोंगर सरसगड...

रायगड जिल्ह्यातील या गडकिल्ल्यांमध्ये काही असे किल्ले आहेत जे आजही अपरिचित राहिले आहेत. ...

गड, किल्ल्यावर दारू प्याल, तर ६ महिने जेलमध्ये जाल - Marathi News | 6 months imprisonment and fine up to 10 thousand rupees for drinking alcohol | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गड, किल्ल्यावर दारू प्याल, तर ६ महिने जेलमध्ये जाल

१० हजार रुपये दंड, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक रवींद्र आवळे यांनी दिली माहिती  ...

हरिश्चंद्रगडावर ६ तरुण भरकटले; एकाचा थंडीने गारठून दुर्दैवी मृत्यू - Marathi News | 6 youths went astray on Harishchandragad One unfortunately died due to exposure to cold | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हरिश्चंद्रगडावर ६ तरुण भरकटले; एकाचा थंडीने गारठून दुर्दैवी मृत्यू

पर्यटकांनी गाईडला घेऊनच पर्यटनस्थळाचा प्रवास करावा, पोलिसांची सूचना ...