हेमेंद्र हे पुण्यात राहत होते. त्यांच्या पश्चात आई, वडील, बहीण, असा परिवार आहे. हेमेंद्र यांचा अचानकपणे पाय घसरल्याने त्यांचा दरीत तोल गेला. हेमेंद्र हे तरबेज गिर्यारोहक होते अनावधानाने त्यांचा पाय ज्या दगडावर पडला तो दगड निखळल्याने दुर्दैवी अपघात घ ...
रायगड किल्ल्याच्या सर्वांगिण विकासासाठी राज्य शासनाने ६०६ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला असून त्यापैकी ६० कोटी रुपये जिल्हाधिकारीस्तरावर वर्गही करण्यात आले आहेत. ...
जय भवानी, जय शिवाजी, हर हर महादेव असा जल्लोष करीत कासार्डे येथील नवतरूण उत्कर्ष मंडळ व राजा शिवछत्रपती ग्रुप यांच्यावतीने शिवजयंतीचे औचित्य साधून कासार्डे-तळेरे-कासार्डेमार्गे विजयदुर्ग किल्ला येथे शिवपुतळ्यासह भव्य दुचाकी रॅली काढण्यात आली. ...
विविध कार्यक्रमांमधून छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी किल्ले शिवनेरीवर तिथीप्रमाणे मोठ्या उत्साहात व भारावलेल्या वातावरणात शिवजयंती साजरी करण्यात आली. किल्ले शिवनेरीवर तिथीप्रमाणे साजऱ्या केल्या जाणाऱ्या शिवजयंती महोत्सवाचे हे ३९ वे वर्ष आहे. ...
बागलाण तालुक्याच्या शेवटच्या टोकावर व साक्री तालुक्याच्या सरहद्दीवर असलेले नांदीन येथील छोट्याशा गावाजवळील ऐतिहासिक पिसोळ किल्ल्याला पर्यटनस्थळाचा दर्जा देण्यास उपेक्षित आहे. ...