इतिहासाची साक्ष देणारा हा ठेवा डोळे भरून पाहावा, यासाठी अनेकजण प्रयत्न करीत असतात. अशाच भ्रमंतीच्या वेडातून खंडाळा येथील शिवसह्याद्री ट्रेकर्स ग्रुपने अतिशय अवघड ठिकाणे पार करून भ्रमंतीची शंभरी पूर्ण केली ...
गडकोटाची चढण चढताना पायरी मार्गाची संरक्षक भिंत ठिकठिकाणी ढासळू लागली आहे. मार्गावरील असणाऱ्या ५ ही कमानींची दुरवस्था झालेली दिसते. पायरीमार्ग व परिसरात एकूण ३०० दीपमाळा असल्याचे सांगण्यात येते. ...
अतिदुर्गम तोरणा किल्ला जर दुर्दम्य इच्छाशक्तीच्या जोरावर कुणी असामान्य तरुणांची पलटन सर करत असेल तर ती आश्चर्य व साहसाचे आगळेवेगळे उदाहरण नक्कीच ठरु शकते नां.. ...
कळवण तालुक्यातील कनाशी वनपरिक्षेञ कार्यालयात अंतर्गत असलेला हतगड किल्ला सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना वनविभागाने बंद करण्यात आलेला आहे. कनाशी वनपरिक्षेञ कार्यालयाकडून पर्यटनाक्षेत्रावर लाखोचा निधी खर्च पर्यटन क्षेत्राचा विकास केलेला आहे. मात्र हतग ...
राष्ट्रकुटकालीन भुईकोट किल्ल्यास पूर्ववैभव प्राप्त करुन देण्यासाठी पावणेपाच कोटींतून जतन-दुरुस्तीची कामे केली जात आहेत़ दरम्यान, कसबन महालासमोर खोदकाम करताना अत्यंत देखणा अष्टकोनी आकारातील कारंजे असलेला हौद आढळले. पुरातत्त्व विभागाने समन्वयकास पाठवून ...
मराठा साम्राज्याचे चिन्ह असणा-या वसईच्या किल्ल्यामध्ये येणारे हौशी पर्यटक, प्रेमी युगुले, दारुडे व प्रि-वेडिंग कपल्सच्या धिंगाण्यामुळे दुर्ग प्रेमींनी संताप व्यक्त केला आहे. ...