लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गड

गड, मराठी बातम्या

Fort, Latest Marathi News

पन्हाळगडावर ‘राइस पुलर पॉट’च्या नावाने गंडा - Marathi News |  Punhalgad on the name of 'Rice Pullar Pot' | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पन्हाळगडावर ‘राइस पुलर पॉट’च्या नावाने गंडा

पन्हाळा शहर व परिसरातील गुंतवणूकदारांना ‘राईस पुलर पॉट’च्या नावाखाली कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याची भीती व्यक्त होत आहे. ...

साताऱ्यातील अजिंक्यताऱ्यावर पहिली दुर्ग परिषद - Marathi News | First castle council on the Ajinkya Stara of Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यातील अजिंक्यताऱ्यावर पहिली दुर्ग परिषद

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्यात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या गडकोटांच्या तटबंदीसह गडावरील ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन, वृक्ष लागवड करताना घ्यावयाची काळजी अन् दुर्ग संस्थांना नोंदणीसह निधी संकलन करताना येणाऱ्या अडचणी यासह विविध ...

घोडबंदर, धारावी किल्ल्याची केली स्वच्छता - Marathi News | Cleanliness of Ghodbunder, Dharavi Fort | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :घोडबंदर, धारावी किल्ल्याची केली स्वच्छता

महाराष्ट्र दिनाचे औचित्य : दारूच्या बाटल्या, प्लास्टिक पिशव्या आढळल्या, वाढलेले गवतही काढले ...

विदर्भाच्या काशीत विकास कुठे? - Marathi News | Where is Vidarbha development? | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विदर्भाच्या काशीत विकास कुठे?

वैभवसंपन्न असलेला प्रदेश बदललेल्या परिस्थतीने कसा बकाल होतो, याचे जिवंत उदाहरण म्हणजे आजचे पवनी शहर. विदर्भाची काशी, मंदिराचे शहर अशी ख्याती असलेल्या या शहरात कधीकाळी एैश्वर्य नांदत होते, यावर आताच्या पिढीचा कदाचित विश्वास बसणार नाही. ...

महाराष्ट्रातील ८३ किल्ले बनले राज्य संरक्षित स्मारक - Marathi News | State Protected Monuments, 83 Forts In Maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील ८३ किल्ले बनले राज्य संरक्षित स्मारक

गड-किल्ले संवर्धन समितीचा निर्णय; ठाण्यातील ११, रायगडमधील ९ किल्ल्यांचा समावेश ...

पळसगडावर सापडला चौथा दरवाजा - Marathi News | Fourth door found in Palasgarh | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पळसगडावर सापडला चौथा दरवाजा

माहुली किल्ला या दुर्गत्रिकुटामधील गड; सह्याद्री प्रतिष्ठानची शोध मोहीम ...

धारावी किल्ल्याचे संवर्धन की, पुरातत्त्व विभागाची बेजबाबदारी ? - Marathi News | The Dharavi fort, the archaeological department's neutrality? | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :धारावी किल्ल्याचे संवर्धन की, पुरातत्त्व विभागाची बेजबाबदारी ?

भरावामुळे दुर्गमित्रांकडून नाराजी; संवर्धनाच्या नावाखाली खेळखंडोबा ...

उस्मानाबादेत किल्ल्याजवळील नदीत बोट उलटली, तीन शाळकरी मुलांचा मृत्यू  - Marathi News | The boat crossed the river near Osmanabad, killing three school children | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :उस्मानाबादेत किल्ल्याजवळील नदीत बोट उलटली, तीन शाळकरी मुलांचा मृत्यू 

बोरी नदीतील या बोटीत चालकासह 10 प्रवासी होते. ...