forts : दुर्गसंवर्धन चळवळीत सह्याद्री प्रतिष्ठानचे योगदानही महत्त्वाचे आहे. श्रमिक गोजमगुंडे यांनी स्थापन केलेली ही संस्था राज्यातील ३६ जिल्ह्यांतील विविध गड, किल्ल्यांवर संवर्धनाचे काम करत आहे. गणेश रघुवीर संवर्धन विभागाचे अध्यक्षपद सांभाळत आहेत. ...
Swachh Bharat Abhiyan, Fort, Satara area सातारा म्हणजे गड-किल्ल्यांची भूमी! गडांवरचे हे अराजक दूर करण्याचा निश्चय साताऱ्यातील तरुणाईने केला आणि २९ ऑक्टोबर या एकाच दिवशी अजिंक्यतारा किल्ल्यावर साफसफाई करत विधायक दुर्गभ्रमंतीचा नवा अध्याय जोडला. ...
जानोरी : किल्ले अजिंक्य रामशेजवर शनिवारी,रविवारी हजारो पर्यटकांची गर्दी असते. या पर्यटकांना सुरक्षितपणे किल्ला बघण्यासाठी कुठलीही यंत्रणा नसल्याने किल्ल्यावर काही टवाळ व उपद्रवीकडून किल्ल्यावरील ऐतिहासिक वास्तुना धोका निर्माण होत आहे. पर्यटकांना डोके ...
जळगाव नेऊर : गेल्या दोन वर्षापासून स्वराज्य इतिहासाच्या पाऊलखुणा परिवाराच्या वतीने दिंडोरी तालुक्यातील किल्ले रामशेज येथे दसरा महोत्सव आयोजित करण्यात आला होता, हा दसरा महोत्सव दुर्ग प्रेमींसाठी पर्वणीच असते. कोरोणा विषाणुच्या पार्श्वभूमीवर सर्व ती खब ...
शिवप्रेमी करताहेत श्रमदानातून संवर्धनाचे काम, माणिकगड हे आतापर्यंत दुर्लक्षित राहिलेले पर्यटनस्थळ व ऐतिहासिक ठिकाण आहे. शिवप्रेमींच्या प्रयत्नांमुळे राज्यातील दुर्गप्रेमींपर्यंत गडाची माहिती पोहोचू लागली आहे. ...
देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील देवगाव परिसरातला निसर्ग सौंदर्याने नटलेल्या टाकेहर्ष येथील हरिहर गडावर जिद्दीच्या जोरावर तरु णांना लाजवेल असा पराक्र म 79 वर्षीय आजीबार्इंनी चढाई केली आहे. आपल्या पाच वर्षांच्या नातवासह आजीबाईने हरिहर किल्ला सर केला ...