लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जंगल

जंगल

Forest, Latest Marathi News

बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी - Marathi News | Farmer injured in leopard attack | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बिबट्याच्या हल्ल्यात शेतमजूर जखमी

देवळा : येथील शासकीय विश्रामगृहाच्या आवारात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात गुंजाळनगर येथील शेतमजूर अशोक गुंजाळ जखमी झाले. बिबट्या आता नागरी वस्तीत येऊ लागल्यामुळे नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. ...

वाढदिवसानिमित्त वडील उद्धव ठाकरेंकडून पुत्र तेजसला अनोखं गिफ्ट; काय आहे पाहा... - Marathi News | Birthday gift from father CM Uddhav Thackeray to son Tejas Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाढदिवसानिमित्त वडील उद्धव ठाकरेंकडून पुत्र तेजसला अनोखं गिफ्ट; काय आहे पाहा...

तेजस ठाकरे यांचा ७ ऑगस्टला वाढदिवस होता. त्यामुळे तेजसने पाठवलेला प्रस्ताव मान्य झाल्याने त्याला अनोख गिफ्ट मिळालं आहे. ...

...अन् मोराच्या मृतदेहाला मिळाला तिरंग्याचा सन्मान  - Marathi News | Peacock dies due to electric shock | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...अन् मोराच्या मृतदेहाला मिळाला तिरंग्याचा सन्मान 

पिंपळगाव बसवंत : शहीद जवानांना किंवा देशातील विशिष्ट मानाचे पदं भूषवलेल्या व्यक्तींना तिरंग्यात गुंडाळून त्यांना निरोप देण्याचा प्रोटोकॉल पाळल्याचे आपण अनेकदा पाहतो. परंतु, एखाद्या मोराला तिरंग्यात गुंडाळून त्याच्यावर अंत्यविधी केल्याचे दुर्मिळ दृश्य ...

मेशी येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी - Marathi News | Farmer injured in leopard attack at Meshi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मेशी येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी

मेशी : येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी व शेळी जखमी झाल्याची घटना घडली. यावेळी घटनास्थळी असलेल्या इतर शेतकऱ्यांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने धूम ठोकली. ...

अपुऱ्या साधनसामुग्रीमुळे दमछाक - Marathi News | Asthma due to insufficient equipment | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अपुऱ्या साधनसामुग्रीमुळे दमछाक

नाशिक : शहर आणि तालुक्याचा परिसर मुख्यत्वे पश्चिम वनविभाच्या अखत्यारितीत येतो. दारणाकाठावर सध्या बिबट्यांचा मुक्तसंचार सुरू आहे. पश्चिम वनविभागाने बिबटे जेरबंद करण्यासाठी अन्य शहरांमधून पिंजऱ्यांची जमवाजमव केली असली तरी पुरेशी साधनसामुग्रीच्या अभावाम ...

फाशीच्या डोंगराच्या पायथ्याशी झाडावर आढळले मानवी मुंडके अन कुजलेले धड! - Marathi News | Human skulls and rotten torsos found on a tree at the foot of a hanging mountain! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फाशीच्या डोंगराच्या पायथ्याशी झाडावर आढळले मानवी मुंडके अन कुजलेले धड!

रविवारी नेहमीप्रमाणे काही स्वयंसेवक या भागात श्रमदान करत असताना त्यांच्या हा प्रकार लक्षात आला. यावेळी जागरूक नागरिकांनी तत्काळ गंगापूर पोलिसांना याबाबत माहिती दिली ...

अंधारवाडी शेतशिवारात वाघाचा वावर - Marathi News | A tiger roams in Andharwadi farm | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :अंधारवाडी शेतशिवारात वाघाचा वावर

शनिवारी एक वाघ भास्कर तोडसाम यांच्या शेतात दिवसभर तळ ठोकून होता. सदर शेतकऱ्याने दुपारी ३ वाजताच्या सुमारास वाघाचे चित्रीकरणसुद्धा केले. दरम्यान, सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास सदर वाघाने तीन शेळ्यांचा फडशा पाडला. तसेच अनेकांना शेतशिवारात वाघाचे दर्शन झ ...

कावनई-रायबे येथील वनक्षेत्रालगत वाहनाच्या धडकेमुळे मृत बिबट्या - Marathi News | Leopards killed in forest vehicle collision at Kavanai-Raibe | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कावनई-रायबे येथील वनक्षेत्रालगत वाहनाच्या धडकेमुळे मृत बिबट्या

वैतरणा नगर : इगतपुरी तालुक्यातील कावनई - रायबे येथील वनक्षेत्रालगत मृत बिबट्या आढळून आला. चार चाकी वाहनाने धडक दिल्याने रायबे पुलाजवळ त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ...