सायखेडा : महाराष्टÑात भरतपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदुरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात नववर्षाच्या स्वागताला अनेक विदेशी पाहुणे दाखल झाले असून, धरण परिसर पक्ष्यांचा किलबिलाट आणि पक्षप्रेमींच्या गर्दीने गजबजु लागले आहे. ...
वणी वनपरिक्षेत्रातील गोडगाव (ईजासन) भागातील कक्ष क्रमांक नऊमध्ये ही घटना घडली. हल्लेखोर वाघाने शनिवारी गोडगाव येथील देवीदास विठ्ठल निब्रड यांच्या चराईसाठी जंगलात गेलेल्या गाईवर हल्ला करून तिला ठार मारले. या घटनेवरून २४ तास लोटत नाही तोच, रविवारी गोडग ...
नाशिक-हरसूल दरम्यान वाघेरा घाटात अत्यवस्थेत एका डोंगराच्या पायथ्याशी लांब चोचीचे जखमी गिधाड पडलेले असल्याची माहिती काही आदिवासी नागरिकांनी वन कर्मचाऱ्यांना दिली. यानंतर तत्काळ नाशिक येथून इको-एको फाउंडेशन वन्यजीवप्रेमी संस्थेच्या स्वयंसेवकांनी धाव घे ...
कळवण : तालुक्यातील पाळे खुर्द शिवारातील शेतात ऊसतोड मजुरांना बिबट्याचे तीन बछडे आढळून आल्याने भयभयीत झालेल्या शेतकरी बांधवाना वनविभागाच्या पिंजºयात बिबट्याची मादी अडकल्याने दिलासा मिळाला असून वनविभागाच्या कामावर शेतकरी बांधवानी समाधान व्यक्त केले असू ...
पांडाणे : दिंडोरी तालुक्यातील खोरीपाडा येथे बुधवारी बिबट्याने सात बकऱ्या व दोन गायी फस्त केल्या. बिबट्याने केलेल्या अचानक हल्ल्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. ...