नाशिक : गांधीनगर येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल (कॅट्स)च्या हेलिकॉप्टर उड्डाणाच्या धावपट्टीपासून अगदी दीडशे ते दोनशे मीटर अंतरावर असलेल्या गवताळ भागात वनविभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात शनिवारी (दि.२९) सकाळी बिबट्या जेरबंद झाला. ...
राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती नाजूक आहे. निसर्गानेही यंदा योग्य साथ दिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना साहाय्यभूत ठरतील अशा कृषी वानिका योजना राबवा, असे आवाहन वन राज्यमंत्री संजय राठोड यांनी केले. ...
भरतनगर ते महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयापर्यंत १८ मीटर रुंदीचा ७२० मीटर लांब रोड बांधण्याचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे भरतवनमधील शेकडो हिरवीगार झाडे कायम राहणार आहेत. ...
बागलाण तालुक्यातील अतिदुर्गम भागातील तताणी येथील राखीव वनक्षेत्रातील जंगलात अवैधरीत्या सागवान वृक्षांची कत्तल करताना वनविभागाच्या पथकाने जागेवरच रंगेहाथ पकडण्यात यश मिळविले. ...
जिल्ह्यात नवेगाव-नागझिरा संरक्षित वनक्षेत्राला लागून असलेल्या गावांत वन्यप्राण्यांचा शिरकाव ही साधारण बाब आहे. मात्र या वन्यप्राण्यांकडून गावकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांची शिकार केली जात असल्याने गावकऱ्यांचे नुकसान होते. जिल्ह्यात अशाप्रकारच्या घटनांच् ...
अंजनगावातील राधाबाई सारडा महाविद्यालयातील वनस्पतिशास्त्र विभागाचे प्रमुख मंगेश डगवाल यांनी रानहळदीवर संशोधन केले. याबद्दल त्यांना संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने आचार्य पदवी प्रदान केली. त्यांनी 'इन्फ्रास्पेसिफिक बायोडायव्हर्सिटी असेसमेंट इन कुरकु ...