नांदूरवैद्य : इगतपुरी जवळील नांदगाव सदो येथे पाच ते सहा दिवसांपूर्वी राजेंद्र तांदळे या शेतकºयाच्या शेतातील घरात एका बिबट्या मादीने चार बछड्यांना आणल्याची घटना १५ आॅगस्टच्या रात्री घडली होती. त्याच पार्श्वभूमीवर या घरात बिबट्या मादीचा शोध घेण्यासाठी ...
राष्ट्रीय लवादाच्या दिल्ली पिठाचे शिवकुमार सिंग आणि डॉ. सत्यवान सिंग गरब्याल यांनी हा निकाल दिला. ही जमीन वनक्षेत्र म्हणून कायम ठेवावी यासाठी गोवा फौंडेशन मागची 12 वर्षे न्यायालयीन लढाई लढत होते. ...
पिंपळगाव बसवंत : परिसरातील लोणवडी-कारसूळ रस्त्यावरील मळ्यात घराजवळ बांधलेल्या शेळीच्या कळपावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना सोमवारी (दि. १८) पहाटेच्या सुमारास घडली. यात एक शेळी ठार तर चार शेळ्या जखमी झाल्या आहेत. ...
वरखेडा : तालुक्यातील काही परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून बिबट्याचा मुक्त संचार होत असून, पाळीव प्राणी, श्वानावर हल्ला करून भक्ष करीत असल्याने नागरिक दहशतीखाली वावरत आहे. ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील नांदगाव सदो शिवारातील जंगल परिसरातील एका पडक्या झोपडीच्या पडवीत १५ दिवस वयाची चार बिबट्याची बछडे आढळून आली. दरम्यान जंगल परिसरात होत असलेल्या मुसळधार पावसापासून बचावासाठी मादी बिबट्याने आपली पिले या झोपडीत आणून ठेवली असावी ...