सटाणा : तालुक्यातील कºहे शिवारात धुमाकूळ घालणाऱ्या एक मादी बिबट्या व तिच्या चार बछड्यांपैकी तिसºया बछड्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. सोमवारी सायंकाळी येथील कामपीर बाबा डोंगराच्या पायथ्याशी लावण्यात आलेल्या पिंजºयामध्ये बिबट्या जेरबंद झाल ...
या वाघास ताब्यात कसे घ्यायचे, यावर वनविभागाच्या उपस्थित अधिकाऱ्यांनी बरेच विचारविनिमय केले. पण कोणताच मार्ग दिसत नव्हता. वाघ बघायला आलेले लोकही हटत नव्हते. निदान जाळ्यात येईल म्हणून वाघ ज्या घरात बसला होता, त्या घराभोवती जाळे टाकण्यात आले. पण वाघ बाह ...
त्र्यंबकेश्वर : येथील ब्रह्मगिरीच्या रस्त्यावर मध्यभागी असलेल्या भातखळ्याजवळील मुक्तादेवीच्या मंदिराजवळ रात्रीच्या सुमारास बिबट्याने एका गायीवर झडप घालून ठार केले. यासंदर्भात यांच्याशी या संदर्भात चर्चा केली असता गायीला बिबट्यानेच ठार केले असावे याबा ...
सावली वनपरिक्षेत्रातील व्यहाडखुर्द उपवनक्षेत्राच्या सिर्शी बिट कक्ष क्रमांक १५३४ (संरक्षित वन) साखरी माल येथे रानडुकराच्या शिकारीसाठी जाळे पसरविण्यात आले होते. मात्र, सदर जाळ्यात बिबट अडकला. त्यातून निघण्याच्या प्रयत्नात त्याचा फास आवळून मृत्यू झाला. ...