नागभीड तालुक्यात या महिनाभरात घडलेल्या घटना लक्षात घेता मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष आता विकोपाला जात आहे की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. संघर्षाच्या या लढाईत या महिन्यात वाघांनी तीन शेतकऱ्यांचे बळी घेऊन वन्यप्राण्यांनी मानवावरील आपले वर् ...
जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात फळवर्गीय झाडांची लागवड करणे अत्यावश्यक बाब झाली आहे. वन्यप्राण्यांना विशेषत: माकडे, हरीण व जंगलातील फळवर्गीय, पानेवर्गीय वृक्षावर जगणारे वन्यप्राणी यांच्यासाठी जंगलात फळझाडांची लागवड करणे आवश्यक झाले आहे. ...
आरमोरी वनपरिक्षेत्रांतर्गत जोगीसाखरा रोपवाटिकेत २०१९ मध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत रोप निर्मिती करण्यात आली. राज्य कॅम्पा योजनेअंतर्गत १ लाख ९९ हजार रोपांच्या निर्मितीचे उद्दिष्ट होते. याअंतर्गत १५ महिलांनी १५ ते २० फेब्रुवारी २०१९ ...
दिंडोरी : तालुक्यातील मोहाडी येथील एका विहीरीत रात्रीच्या वेळी पडलेल्या कोल्ह्यास दुसऱ्या दिवशी सकाळी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने सुखरुप बाहेर काढण्यात आले. ...