सिन्नर : तालुक्यातील चापडगाव वनविभागाच्या हद्दीत शिकार करण्यासाठी आलेल्या टोळीला वनविभाग व ग्रामस्थांनी पाठलाग करून पकडल्याची घटना शनिवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. ...
वणी : जप्त केलेल्या वनसंपत्तीची सुरक्षित साठवणूक करण्यासाठी कार्यान्वित असलेल्या वनविभागाच्या शासकीय इमारती मालाचे विक्री केंद्रातील कार्यालय भुईसपाट होण्याच्या स्थितीत आहे. ...
जगातील जैवविविधतेपैकी तब्बल साडेबारा टक्के वनस्पती आणि जीव भारतात आहेत. एका अंदाजानुसार देशात तब्बल ५० हजार वनस्पती असल्या तरी त्यापैकी जेमतेम पाच हजार वनस्पतींची नोंद होऊ शकली आहे. ...
सांगली : प्रशासकीय मंजुरीची फाईल दोन महिन्यांपूर्वी जिल्हा प्रशासनाकडे दिल्याची खोटी माहिती नियोजन समिती सभेत दिल्याचा ठपका ठेवत पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी, वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश सोमवारी दिले.नियोजन समितीच्या ...
पेठ : तालुक्यात दिवसेंदिवस वनांची संख्या घटत असली तरी लाकुडतस्करीचे प्रमाण काही घटलेले दिसत नाही. पेठ हद्दीजवळ बाºहे वनपरिक्षेत्र हद्दीत प्रादेशिक वन विभागाला अशाच प्रकारे तस्करी करणारे वाहन पकडण्यात यश मिळविले असले तरी तस्करी करणारे तस्कर मात्र फरार ...
लोकमत न्यूज नेटवर्कअकोट : तालुक्यातील वस्तापूर शेतशिवारात २२ डिसेंबर रोजी रात्री विहिरीत पडलेले अस्वल वन विभागाच्या पथकाने २३ डिसेंबर रोजी रात्री बाहेर काढले. बाहेर येताच अस्वलाने बाजीवरून उडी घेत जंगलाकडे धूम ठोकली. वस्तापूर शिवारातील शहादेव कासदे ...