लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
जंगल

जंगल, मराठी बातम्या

Forest, Latest Marathi News

उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य विस्थापितांचे तीन गावांमध्ये होणार पुनर्वसन - Marathi News | The Umred-Karhandala Sanctuary will be rehabilitated in three villages | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उमरेड-कऱ्हांडला अभयारण्य विस्थापितांचे तीन गावांमध्ये होणार पुनर्वसन

उमरेड-पवनी-कऱ्हांडला या वाढीव अभयारण्याच्या विस्तारासाठी आणि त्यामुळे करावयाच्या पुनर्वसनाच्या विषयावर वन रात्र्यमंत्री परिणय फुके यांनी बुधवारी मंत्रालयात बैठक घेतली. यात काशी, राजकोट आणि वाई या तीन गावांमध्ये या विस्थापितांचे पुनर्वसन करण्याचा निर् ...

३४ जिल्ह्यात फुलणार वनौषधींच्या नर्सरी : सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Nursery for herbs that flourish in 34 districts: Sudhir Mungantiwar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :३४ जिल्ह्यात फुलणार वनौषधींच्या नर्सरी : सुधीर मुनगंटीवार

देशात २० टक्के लोकांसाठी ८० टक्के आरोग्य सेवा आहेत आणि ८० टक्के लोकांना केवळ २० टक्के आरोग्य सुविधांवर विसंबून राहावे लागते, ही शोकांतिका आहे. अशावेळी डॉ. सतीश गोगुलवार व त्यांच्या पत्नी शुभदा देशमुख यांनी नैसर्गिक वनौषधीच्या माध्यमातून सामान्यांच्या ...

राज्यात फुलणार वनशेती : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार - Marathi News | Forestry will flourish in the state: Forest Minister Sudhir Mungantiwar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात फुलणार वनशेती : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

राज्यातील ४८ हजार ४५५ शेतकऱ्यांनी वनशेतीसाठी ऐच्छिक नोंदणी केली असून, या शेतकऱ्यांच्या शेतात जवळपास २२ लाख २३ हजार ९८० फळझाडे व इतर वृक्ष लागणार आहेत, अशी माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी, या हेतूने वन व ...

ठाण्यात पोलिसांच्या बंदोबस्तामुळे येऊरमध्ये जाणाऱ्या तळीरामांची गोची - Marathi News | Due to strict police bandobast drunkerd not enter in Yeyur | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात पोलिसांच्या बंदोबस्तामुळे येऊरमध्ये जाणाऱ्या तळीरामांची गोची

ठाण्यातील येऊर परिसरात पार्टीसाठी दारूची वाहतूक करणा-या एकासह दारू पिऊन धिंगाणा घालणा-या १६ जणांविरुद्ध तसेच मद्य प्राशन करुन वाहन चालविणा-या ११ तळीरामांवर कारवाई केल्याची माहिती सूत्रांनी दिली ...

विदर्भातील जंगलात २९५ वाघ - Marathi News | In the forest of Vidarbha, there are 295 tigers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भातील जंगलात २९५ वाघ

देशभरातील वनक्षेत्रात राष्ट्रीय व्याघ्र गणना वर्ष २०१८ नुसार २९६७ वाघांचा अधिवास आहे. यात महाराष्ट्रात वर्ष २०१४ च्या गणनेनुसार १९० वाघांची संख्या होती. ही संख्या वाढून ३१२ वर पोहोचल्याचा अंदाज आहे. महाराष्ट्राने वर्ष २०१८ च्या वाघांच्या गणनेनंतर वाघ ...

Man Vs Wild: ...अन् दोन वाघ आले एकत्र, मोदींच्या जंगल सफारीवरून सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस - Marathi News | Man vs wild prime minister narendra modi to feature in discoverys iconic show man vs wild with bear grylls | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Man Vs Wild: ...अन् दोन वाघ आले एकत्र, मोदींच्या जंगल सफारीवरून सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस

बेयर ग्रिल्स आणि मोदी यांचा हा खास एपिसोड उत्तराखंडच्या 'जिम कॉर्बेट नॅशनल पार्क'मध्ये शूट करण्यात आला आहे. आता बेयर ग्रिल्स म्हणजे, भन्नाट व्यक्तीमत्त्व, जो जंगलामध्ये कसाही भटकतो, काहीही खातो आणि कुठेही राहतो. त्याच्यासोबत मोदींची ही जंगल सफारी पाह ...

Man Vs Wild: पंतप्रधान नरेंद्र मोदींची बेअर ग्रिल्ससोबत जंगल सफारी  - Marathi News | Man Vs Wild: Prime Minister Narendra Modi's jungle safari with bare grills | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Man Vs Wild: पंतप्रधान नरेंद्र मोदींची बेअर ग्रिल्ससोबत जंगल सफारी 

जगातील कुठल्याही भागातील अत्यंत प्रतिकूल नैसर्गिक परिस्थितीतून मार्ग काढून सुखरूपपणे बाहेर पडणाऱ्या बेअर ग्रिल्सचा मॅन व्हर्सेस वाईल्ड हा शो अनेकांच्या दृष्टीने कुतुहलाचा विषय आहे. ...

जिल्ह्यातील वीस आदिवासी गावे वनसंवर्धनाच्या वाटेवर - Marathi News |  Twenty tribal villages in the district on the road to forestry | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील वीस आदिवासी गावे वनसंवर्धनाच्या वाटेवर

‘हजार हातांनी देणाऱ्या वनांची पुण्याई, वन आहे नद्यांची आई...’ असे म्हटले जाते, मात्र वाढत्या अतिक्रमणांमुळे दिवसेंदिवस वनजमिनीचे क्षेत्र कमी होत चालल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळत आहे. ...