टिपेश्वर अभयारण्याला लागूनच सुन्ना हे गाव असून अभयारण्यात प्रवेश करताना या गावातूनच जावे लागते. गावासह बल्लारपूर, वाºहा, कवठा, बोथ, बहात्तर, टेंभी, वांजरी, अंधारवाडी, कोबई, कोपामांडवी, टाकळी, कारेगाव, अर्ली, पिंपळशेंडे, वळवाट, धरमगोटा, हिवरी, पिटापुं ...
पाटोदा : येवला तालुक्यातील ठाणगाव येथील एका शेतकºयाने आपल्या जनावरांसाठी गावानजीक रचून ठेवलेल्या चाºयाच्या गंजीस सोमवारी (दि.२) रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. यात सुमारे दहा ट्रॅक्टर चारा जळून खाक झाला आहे. नागरिकांनी वेळीच आगीवर नियं ...
चंद्रपूर येथील आपल्या एक दिवसीय दौऱ्यादरम्यान वनमंत्री संजय राठोड यांनी सर्वप्रथम सकाळी वन अकादमीला भेट दिली. चंद्रपूर येथील वन प्रशिक्षण संस्थेचे वन अकादमीमध्ये रूपांतर झाल्यानंतर चंद्रपूर येथे या संस्थेची निर्मिती करण्यात आली. वन अकादमी परिसरात वनव ...
नांदूरशिंगोटे : येथून जवळच असलेल्या नांदूरशिंगोटे-चास रस्त्यालगत असणाऱ्या चास खिंडीत रविवारी (दि.१) पहाटे सहा वाजेच्या सुमारास दुचाकीस्वाराला बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे बिबट्याला पाहिल्यानंतर त्याची पाचावर धारण बसत त्याने दुचाकीसह नांदूरगावाकडे ध ...
नाशिक : गांधीनगर येथील कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल (कॅट्स)च्या हेलिकॉप्टर उड्डाणाच्या धावपट्टीपासून अगदी दीडशे ते दोनशे मीटर अंतरावर असलेल्या गवताळ भागात वनविभागाकडून लावण्यात आलेल्या पिंजऱ्यात शनिवारी (दि.२९) सकाळी बिबट्या जेरबंद झाला. ...
राज्यातील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती नाजूक आहे. निसर्गानेही यंदा योग्य साथ दिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना साहाय्यभूत ठरतील अशा कृषी वानिका योजना राबवा, असे आवाहन वन राज्यमंत्री संजय राठोड यांनी केले. ...