जांभळी दोडके येथील ग्रामसभेने अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी अधिनियम २००६ व नियम २००८ आणि सुधारित नियम २०१२ अन्वये गठित गावाची ग्रामसभा व वनहक्कधारक यांनी २०१२ मध्ये गावाचा वनहक्क कायदा २००६ अंतर्गत सामूहिक वनहक्काचा दावा उपविभागीय कार्यालया ...
मागील काही दिवसांपासून वरील दोन्ही तालुक्यांत वाघाची वाढती संख्या व सतत मानवी व पशू हल्ले होत आहेत. मानव-वन्यजीव संघर्षातून वाघाच्या अस्तित्वावर दुष्परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी तातडीने येत्या दोन ते तीन दिवसांत नरभक्षी वाघाला पकड ...
शासकीय कॅम्पमधील हत्ती मुकेश अंबानी यांच्या खासगी प्राणिसंग्रहालयाला देत असल्यावरून स्थानिकांचा बराच विरोध होता. वन्यजीव प्रेमी तसेच स्थानिक नागरिकांनी पर्यटनाचा मुद्दा उपस्थित करून विरोध दर्शविला होता. ...
एकापाठोपाठ एक असे हल्ले करून बिबट्या लोकांना ठार करीत आहे. गतवर्षी बिबट्याच्या हल्ल्यात आठ लोकांना जीव गमवावा लागला आहे. यावर्षी चार लोकांना बिबट्याने ठार करून काल अडीच वर्षीय चिमुकलीवर जीवघेणा हल्ला केला आहे. प्रत्येक घटनेच्या वेळी वनविभागाला वेठीस ...
या संदर्भातील मार्गदर्शक सूचना १७ मे पूर्वी महाराष्ट्र वन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित केल्या जाणार असल्याची माहिती पेंच व्याघ्र प्रकल्पाचे उपसंचालक डॉ. प्रभू नाथ शुक्ल यांनी दिली आहे. ...