आरोपीच्या घरी गेलेल्या वनविभागाच्या पथकाला त्या आरोपीच्या घरात कासवाचे मटन शिजत असल्याचे आढळून आले. आरोपीला ताब्यात घेऊन चितळाच्या कच्च्या मांसासह कासवाचे शिजवलेले मांस जप्त करण्यात आले. ...
वास्तविक, वन्यजीवांचे संवर्धन करणे ही वनविभागाची मुख्य जबाबदारी आहे. निसर्ग आणि वनपर्यटनाच्या माध्यमातून जनतेचे, पर्यटकांचे मनोरंजन करणे, त्यांची करमणूक करणे हे काम वन्यजीव संरक्षण संवर्धनाचे सर्व कायदे धाब्यावर बसवून वनविभाग करू लागले आहे. ...
कोका अभयारण्यात विविध पाणवठे, नैसर्गिक तलावांवर १७ मचानी बांधण्यात आल्या. प्रगणनेसाठी ३४ प्रगणकांची ऑनलाईन अर्जाद्वारे निवड करण्यात आली. त्यापैकी २५ प्रगणकांनी हजेरी लावली होती. तसेच अभयारण्याचे १७ कर्मचारी यात सहभागी झाले होते. सोमवारी सायंकाळी ४ वा ...
खासदार अशोक नेते यांनी येथे पत्रकार परिषद घेऊन हत्तींबाबत भूमिका स्पष्ट केली. हत्ती गुजरातला जाऊ देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. कमलापूर आणि पातानील येथील हत्ती गुजरातला जाऊ नयेत, अशी लोकांची मागणी आहे. वास्तविक गडचिरोली जिल्ह्यातील हत्ती कधी ...
तेंदूपत्ता कंपनी आणि वनविभाग यांच्या बेजबाबदार व बेकायदेशीरपणामुळे तेंदूपता संकलन करीत असताना खुशाल सोनुले या व्यक्तीचा जीव गेला. बफरझोन हा अभयारण्यातील अतिसंवेदनशील क्षेत्र असून, या परिक्षेत्रात जाण्यास कोणालाही परवानगी नसते. असे असताना कंपनीने जबर ...