लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग

Forest department, Latest Marathi News

अन् कोंबड्यांच्या खुराड्यात अडकला बिबट; वनविभागाच्या रेस्क्यू टीमने केले जेरबंद - Marathi News | forest department rescued a leopard who stuck in chicken coop | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अन् कोंबड्यांच्या खुराड्यात अडकला बिबट; वनविभागाच्या रेस्क्यू टीमने केले जेरबंद

भद्रावती शहरातील खापरी वार्डातील घटना ...

वन्यहत्तींमुळे शेतपिकाचे नुकसान झाल्यास संपर्क करा, सिंधुदुर्गच्या उपवनसंरक्षकांचे आवाहन - Marathi News | In case of crop damage due to wild elephants, contact, Sawantwadi sub forest conservator appeals | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वन्यहत्तींमुळे शेतपिकाचे नुकसान झाल्यास संपर्क करा, सिंधुदुर्गच्या उपवनसंरक्षकांचे आवाहन

टस्कर गावातील ग्रामस्थांचे शेतातील पिक व ऊसाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानी करीत आहे ...

Katraj Zoo Park: पुण्याच्या राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातून दोन सांबरांनी ठोकली धूम - Marathi News | Two sambars made a splash from Pune's Rajiv Gandhi Zoo | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Katraj Zoo Park: पुण्याच्या राजीव गांधी प्राणिसंग्रहालयातून दोन सांबरांनी ठोकली धूम

सांबरांना पकडण्यासाठी प्राणिसंग्रहालयाची टीमची शोधमोहीम सुरु ...

चित्ता आगमनाप्रसंगी विविध इन्हेंट अन्‌ जनजागृती; वनविभागाची जोरदार तयारी - Marathi News | Various events and public awareness on arrival of cheetah; initiative of Union Ministry of Forests; Strong preparation of forest department | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :चित्ता आगमनाप्रसंगी विविध इन्हेंट अन्‌ जनजागृती; वनविभागाची जोरदार तयारी

केंद्रीय वन मंत्रालयाचा पुढाकार; शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सहभाग, प्रचार व प्रसारावर असणार भर ...

किंग कोब्रा साप पकडणाऱ्या 'त्या' युवकाचा जामीन अर्ज नाकारला, न्यायालयीन कोठडीत रवानगी - Marathi News | Bail application of youth who caught king cobra rejected, remanded in judicial custody | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :किंग कोब्रा साप पकडणाऱ्या 'त्या' युवकाचा जामीन अर्ज नाकारला, न्यायालयीन कोठडीत रवानगी

दोडामार्ग ( सिंधुदुर्ग ) : “किंग कोब्रा” साप पकडल्या प्रकरणी संशयित युवकाचा जामीन अर्ज न्यायालयाकडून नाकारण्यात आला आहे. राहुल ... ...

Gadchiroli | हत्ती कॅम्प वाचवण्यासाठी काँग्रेसचे वनसंरक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन - Marathi News | Congress protested in front of the Conservator of Forests office to save the elephant camp in kamlapur | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :Gadchiroli | हत्ती कॅम्प वाचवण्यासाठी काँग्रेसचे वनसंरक्षक कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन

Gadchiroli Elephant Camp : उच्च न्यायालयाने राज्य आणि केंद्र सरकारला चपराक देत हत्तींच्या स्थलांतरावरून ताशेरे ओढले आहे. ...

अजगराला मारून जाळले; रत्नागिरीच्या तरुणावर गुन्हा दाखल - Marathi News | The dragon was killed and burned; A case has been registered against the youth of Ratnagiri | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अजगराला मारून जाळले; रत्नागिरीच्या तरुणावर गुन्हा दाखल

पुरलेले मृत अजगर पंचनामा करून वन विभागाने ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

उर्वरित हत्ती सध्या गडचिरोलीतच राहतील; राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती - Marathi News | The remaining elephants will remain in Gadchiroli for now; State Govt Information in High Court | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उर्वरित हत्ती सध्या गडचिरोलीतच राहतील; राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती

उच्च न्यायालयाने याची गंभीर दखल घेतल्यामुळे सरकार वेट अँड वॉचच्या भूमिकेत गेले आहे. ...