लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग

Forest department, Latest Marathi News

नाशिकमधील चाडेगावात वस्तीलगत प्रौढ बिबट्या जेरबंद; रहिवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास - Marathi News | leopard caged in habitat at Bachadegaon in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील चाडेगावात वस्तीलगत प्रौढ बिबट्या जेरबंद; रहिवाशांनी सोडला सुटकेचा निःश्वास

गावकऱ्यांच्या तक्रारीवरून नाशिक वनपरिक्षेत्र अधिकारी विवेक भदाणे यांच्या आदेशान्वये वनपाल अनिल अहिरराव, वनरक्षक गोविंद पंढरे यांनी चाडेगावातील शेतकरी बबन मानकर यांच्या मालकी क्षेत्रात लोकवस्तीलगत शुक्रवारी (दि.१९) पिंजरा लावला होता. ...

‘त्या’ वाघाचा मृत्यू जलाशयात बुडाल्यामुळेच, वनविभागाचा अंदाज - Marathi News | forest department estimate that the death of the tiger is due to drowning in the reservoir of navegaon khairi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘त्या’ वाघाचा मृत्यू जलाशयात बुडाल्यामुळेच, वनविभागाचा अंदाज

नवेगाव खैरी जलाशयात आढळला हाेता मृतदेह ...

Leopard: मध्यरात्रीच घरात शिरला बिबट्या, वडिलांनी डोकं चालवलेल्याने वाचला पोरगा - Marathi News | Leopard: A leopard entered the house in the middle of the night in shahpur kalyan | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मध्यरात्रीच घरात शिरला बिबट्या, वडिलांनी डोकं चालवलेल्याने वाचला पोरगा

निमसे यांच्या घरापाठीमागे असलेल्या पाळीव कोंबड्या ओरडण्याचा जोर-जोरात आवाज आला. ...

'ती' मगर मृत समजताच ग्रामस्थांनी टाकला सुटकेचा नि:श्वास, वनविभागाने केले शवविच्छेदन - Marathi News | The villagers breathed a sigh of relief as soon as 'crocodile' was found to be dead, the forest department conducted an autopsy. | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'ती' मगर मृत समजताच ग्रामस्थांनी टाकला सुटकेचा नि:श्वास, वनविभागाने केले शवविच्छेदन

नदी काठावर आढळलेली मगर मृत असल्याचे वनविभागाकडून घोषित करण्यात आलं आहे. ...

धक्कादायक! समुद्रपूर शिकार प्रकरण; शेतातील झोपडीत पुरले होते वाघाचे 4 दात आणि 17 नखे - Marathi News | Samudrapur Hunting Case 4 teeth and 17 claws of a tiger were buried in a farm hut | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! समुद्रपूर शिकार प्रकरण; शेतातील झोपडीत पुरले होते वाघाचे 4 दात आणि 17 नखे

"शेतातील झोपडीत वाघाचे चार दात अन् तब्बल १७ नखे पुरवून ठेवली होती." ...

चंद्रपूरच्या महालगावात वाघाची शिकार, वर्ध्याच्या पवनगावात केले तुकडे; एकाला अटक  - Marathi News | Tiger hunted in Mahalgaon of Chandrapur, dismembered in Pawangaon of Wardhya; One arrested | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :चंद्रपूरच्या महालगावात वाघाची शिकार, वर्ध्याच्या पवनगावात केले तुकडे; एकाला अटक 

महेश सायखेडे - वर्धा - समुद्रपूर तालुक्यातील मौजा पवनगाव येथेल वाघाची शिकार प्रकरणाऱ्याचा छडा लावण्यात वनविभागाला अवघ्या काही तासांतच ... ...

गुडन्यूज... शहरी भागात वसलेले देशातील पहिले अन् महाराष्ट्रातील तिसरे रामसर स्थळ घोषित - Marathi News | Good news... The first Ramsar sthal in the country and the third in Maharashtra declared in an urban area in thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गुडन्यूज... शहरी भागात वसलेले देशातील पहिले अन् महाराष्ट्रातील तिसरे रामसर स्थळ घोषित

देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे खाडीला रामसर दर्जा प्राप्त झाला आहे ...

गव्याला विजेचा शॉक देऊन मारणाऱ्याला तीन दिवसांची वन कोठडी, दोडामार्ग-पणतुर्ली येथील प्रकार - Marathi News | Three days of forest confinement for the one who electrocuted the gaur | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :गव्याला विजेचा शॉक देऊन मारणाऱ्याला तीन दिवसांची वन कोठडी, दोडामार्ग-पणतुर्ली येथील प्रकार

तपासात सर्व बनाव उघड झाला ...