सोनखेड येथे वानराला पकडण्यासाठी वनविभागाचे पथक गावात गस्त घालत असून, वानराच्या मार्गावर जाळे टाकण्यात आले आहे. मात्र, शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत वानर वनविभागाच्या हाती लागले नव्हते. ...
बिबट्याचा वावर असलेल्या तलावाजवळच्या खिंडीत बिबट्याने फस्त केलेल्या कुत्रे, कोंबड्या, बकऱ्यांचे अवशेष सापडले आहेत. यावरून बिबट्याचा या खिंडीत वास्तव्य असल्याचा अंदाज स्थानिक ग्रामस्थांनी वर्तवला आहे. ...