चिमणटोला परिसरात गुरुवारी रात्रीच्या सुमारास जंगली हत्तींच्या कळपाने प्रवेश केला. तसेच या परिसरातील शेतामध्ये रचून ठेवलेल्या धानाच्या पुंजण्याची मोठ्या प्रमाणात नासधूस केल्याची बाब शुक्रवारी सकाळी उघडकीस आले. हत्तींचा कळप गावाच्या सीमेपासून २०० ते ३० ...
तलवारगडधील घटनेनंतर जंगली हत्तींच्या कळपाने गांगीन, प्रतापगडच्या दिशेने आगेकुच केली. या हत्तींनी गांगीनमधील शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान केले. त्यानंतर रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास हिरालाल चमरू नैताम यांच्या बैलाला पायाने तुडवून चिखलात गाडले. मृत ...
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या संशोधकांनी २०२० च्या मध्यात काम सुरू केले परंतु कोविड लॉकडाऊनशी संबंधित विलंबामुळे सदर प्रकल्प सरतेशेवटी मे २०२२ मध्ये पूर्ण झाला. ...
लोखंडी गेट चोरून नेत असताना परसटोला पहाडीजवळ अज्ञात व्यक्तीद्वारे शिकारीसाठी लावण्यात आलेल्या तारेला स्पर्श झाल्याने अनमोल गायकवाड़ व आशीष कोसरे हे दोघे खाली पडले. त्यांच्या मागे असणाऱ्या तिघा मित्रांनी त्यांना खेचून तारांच्या बाजूला केले व गावात येऊन ...