लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग

Forest department, Latest Marathi News

वानराचा हल्ला, ५० जखमी! वनविभागाचा गावाला घेराव; घराबाहेर पडू नका, ग्रामपंचायतीची दवंडी  - Marathi News | Monkey attack, 50 injured! Forest Department surrounds the village; Don't step out of the house, Gram Panchayat announcement | Latest latur News at Lokmat.com

लातुर :वानराचा हल्ला, ५० जखमी! वनविभागाचा गावाला घेराव; घराबाहेर पडू नका, ग्रामपंचायतीची दवंडी 

सोनखेड येथे वानराला पकडण्यासाठी वनविभागाचे पथक गावात गस्त घालत असून, वानराच्या मार्गावर जाळे टाकण्यात आले आहे. मात्र, शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत वानर वनविभागाच्या हाती लागले नव्हते. ...

कर्नाटकातील फरार संशयित आरोपीस मालवणमध्ये घेतलं ताब्यात, कुडाळ-कर्नाटक वनविभागाची संयुक्त कारवाई - Marathi News | A fugitive suspect from Karnataka was arrested in Malvan, a joint operation of Kudal-Karnataka Forest Department | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कर्नाटकातील फरार संशयित आरोपीस मालवणमध्ये घेतलं ताब्यात, कुडाळ-कर्नाटक वनविभागाची संयुक्त कारवाई

संशयित आरोपी मागील दोन दिवसापासून ठिकाणे बदलून वनविभागाच्या पथकास हुलकावणी देत होता. ...

आता झाडच देईल स्वत:बद्दलची विविध भाषांत माहिती; चंद्रपूरच्या वन प्रबोधिनीचा अभिनव उपक्रम - Marathi News | Now the tree itself will give information about itself in various languages; 'QR Code' launched by Forest Minister Sudhir Mungantiwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :आता झाडच देईल स्वत:बद्दलची विविध भाषांत माहिती; चंद्रपूरच्या वन प्रबोधिनीचा अभिनव उपक्रम

वनप्रबोधिनी परिसरातील झाडेही आता बोलू लागली; ‘क्यूआर कोड’चे लोकार्पण ...

गव्याच्या हल्ल्यात चौकुळमधील शेतकरी ठार, सिंधुदुर्गातील सावंतवाडीमधील घटना - Marathi News | Farmer in Choukul killed in gaur attack, incident in Sawantwadi Sindhudurga | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :गव्याच्या हल्ल्यात चौकुळमधील शेतकरी ठार, सिंधुदुर्गातील सावंतवाडीमधील घटना

घटनेने परिसरात भितीचे वातावरण पसरले ...

रात्रीच्या अंधारात सागवान तस्करीचा खेळ; सिरोंचा वनविभाग सुस्त - Marathi News | Smuggling of teak in the dark of night in Sironcha Forest Department; A question mark on the duties of officers and employees | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :रात्रीच्या अंधारात सागवान तस्करीचा खेळ; सिरोंचा वनविभाग सुस्त

तीन राज्यांच्या सीमेवरच्या जंगलावर तस्करांची वक्रदृष्टी ...

अखेर तिघांचा बळी घेणारा ‘तो’ नरभक्षक वाघ जेरबंद - Marathi News | Chandrapur | Man-eater Tiger That Killed three People Captured | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अखेर तिघांचा बळी घेणारा ‘तो’ नरभक्षक वाघ जेरबंद

डार्ट करून वाघाला बेशुद्ध करीत केले पिंजराबंद ...

शेतामधील तरुणाने केले बिबट्याशी दाेन हात; कसाऱ्याजवळील घटना, ग्रामस्थ भयभीत  - Marathi News | The youth fight with the leopard Incident near Kasara, villagers panic | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शेतामधील तरुणाने केले बिबट्याशी दाेन हात; कसाऱ्याजवळील घटना, ग्रामस्थ भयभीत 

बिबट्याचा वावर असलेल्या तलावाजवळच्या खिंडीत बिबट्याने फस्त केलेल्या कुत्रे, कोंबड्या, बकऱ्यांचे अवशेष सापडले आहेत. यावरून बिबट्याचा या खिंडीत वास्तव्य असल्याचा अंदाज स्थानिक ग्रामस्थांनी वर्तवला आहे. ...

महाराष्ट्र-मध्य प्रदेश वनविभागाच्या संयुक्त कारवाईत पकडले लाखोंचे सागवान - Marathi News | Lakhs of teak seized in joint operation of Maharashtra-Madhya Pradesh Forest Department | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महाराष्ट्र-मध्य प्रदेश वनविभागाच्या संयुक्त कारवाईत पकडले लाखोंचे सागवान

मध्य प्रदेशातील वनकर्मचारी गंभीर जखमी, परतवाड्यातील लाकूड तस्कराचे नाव चर्चेत ...