लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग

Forest department, Latest Marathi News

सांगलीतील कामेरीत सापडलेल्या गव्याचा अखेर मृत्यू, वनअधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप - Marathi News | The gaur found in a cave in Sangli finally died, Forest officials accused of negligence | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील कामेरीत सापडलेल्या गव्याचा अखेर मृत्यू, वनअधिकाऱ्यांवर निष्काळजीपणाचा आरोप

पाऊस आणि ऊस क्षेत्रात जास्त काळ लपून बसल्याने आजारी असलेल्या या गव्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचार केले. मात्र, अखेर त्याचा मृत्यू झाला ...

राज्यात शहरालगत वनक्षेत्राच्या संरक्षणासाठी केंद्राचा पुढाकार; ५ हजार हेक्टर वनजमिनीवर अतिक्रमण - Marathi News | Central Government's initiative for the protection of urban forest areas in the state; Encroachment on 5000 hectares of forest land | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात शहरालगत वनक्षेत्राच्या संरक्षणासाठी केंद्राचा पुढाकार; ५ हजार हेक्टर वनजमिनीवर अतिक्रमण

चेनलिंग, फॅन्सिंग करण्यासाठी वन विभागाला स्वतंत्र निधी मिळणार ...

मेळघाटात बेशुद्धावस्थेत आढळला बिबट; सेमाडोह - रायपूर मार्गाच्या जंगलातील घटना - Marathi News | Leopard found unconscious in Melghat; Incidents in the forests of Semadoh - Raipur route | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाटात बेशुद्धावस्थेत आढळला बिबट; सेमाडोह - रायपूर मार्गाच्या जंगलातील घटना

बिबट मृत असल्याच्या चर्चेला पेव ...

दंडोबा अरण्यातील सांबर सांगली शहरात, सांबर आढळल्यास संपर्क साधण्याचे वनविभागाचे आवाहन - Marathi News | In the town of Sambar Sangli in the Dandoba Forest | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दंडोबा अरण्यातील सांबर सांगली शहरात, सांबर आढळल्यास संपर्क साधण्याचे वनविभागाचे आवाहन

मिरज एमआयडीसीतील एका कारखान्याच्या परिसरात सांबर या वन्यप्राण्यांचे दर्शन शुक्रवारी सकाळी काही नागरिकांना दर्शन झाले ...

Video : चित्कार करीत हत्तींचा कळप जंगलाकडे रवाना; अनेकांनी अनुभवला थरार - Marathi News | Screaming herds of elephants set off for the forest; Many experienced the thrill in Rampuri Shivar of Lakhani taluka | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Video : चित्कार करीत हत्तींचा कळप जंगलाकडे रवाना; अनेकांनी अनुभवला थरार

लाखनी तालुक्याच्या रामपुरी शिवारात हत्तींना पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी ...

जंगली हत्तींचा लाखनी तालुक्यात उच्छाद; गोशाळेत तोडफोड, राेपवाटिकेत धुडगूस, धान पुंजने उद्ध्वस्त - Marathi News | Wild elephants rampage in Lakhani taluka; Goshala vandalized, nursery vandalized, paddy pile destroyed | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जंगली हत्तींचा लाखनी तालुक्यात उच्छाद; गोशाळेत तोडफोड, राेपवाटिकेत धुडगूस, धान पुंजने उद्ध्वस्त

गावकऱ्यांचे रात्रभर जागरण ...

धान पीक तुडवत हत्तींचा कळप पोहोचला बरडकिन्ही जंगलात; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान - Marathi News | elephants herd reaches to Baradkinhi forest of Bhandara by trampling the paddy crops; big loss to farmers | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :धान पीक तुडवत हत्तींचा कळप पोहोचला बरडकिन्ही जंगलात; शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

२३ जंगली हत्तींचा कळप लाखनी वनपरिक्षेत्रात ...

Kaas plateau: कास पठार घेणार मोकळा श्वास!, संरक्षक जाळ्या काढण्यास सुरू - Marathi News | Protective nets on Kas Plateau are being removed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Kaas plateau: कास पठार घेणार मोकळा श्वास!, संरक्षक जाळ्या काढण्यास सुरू

वन्यप्राण्यांपासून फुलांचे संरक्षण व्हावे यासाठी जाळ्या लावण्यात आल्या होत्या. मात्र, गेल्या काही वर्षांपासून फुलणाऱ्या फुलांचे प्रमाण कमी होताना दिसत होते ...