लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग

Forest department, Latest Marathi News

अमरावती वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मध्यरात्री दोन वाजता - Marathi News | Transfer orders of Amravati Forest Range Officers at 2 midnight | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश मध्यरात्री दोन वाजता

अकोला, परतवाड्यासाठी लॉबिंग; राजकीय हस्तक्षेपामुळे पेच ...

जंगलात पाणवठे आटले; पाण्याच्या शोधात रत्यावर आलेल्या हरणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू - Marathi News | Watersheds dried up in the forest; A deer in search of water died in a collision with a vehicle | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :जंगलात पाणवठे आटले; पाण्याच्या शोधात रत्यावर आलेल्या हरणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

हरणाचा मृतदेह दोन तास रस्त्यावर पडून  होता. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबत कसलीही माहिती नव्हती. ...

सहाय्यक वनसंरक्षकांच्या पदोन्नती यादीत त्रुटी; वादग्रस्त, चौकशीतील नावांचाही समावेश - Marathi News | Error in promotion list of Assistant Conservator of Forests; Controversial, including names in inquiry | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :सहाय्यक वनसंरक्षकांच्या पदोन्नती यादीत त्रुटी; वादग्रस्त, चौकशीतील नावांचाही समावेश

Amravati News वन विभागाने जाहीर केलेल्या पदोन्नतीच्या यादीत अनेक त्रुटी असल्याने या यादीवरच प्रश्नचिन्ह लागले आहे. ...

विदर्भातील वाघांचे ‘रक्षक’ उपासमारीचे शिकार, वर्षभरापासून वेतन नाही - Marathi News | The condition of 300 STPF jawans is miserable as they have not been paid since a year | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विदर्भातील वाघांचे ‘रक्षक’ उपासमारीचे शिकार, वर्षभरापासून वेतन नाही

केंद्र सरकारचे अनुदान रखडले : एसटीपीएफच्या ३०० जवानांची हलाखीची स्थिती ...

मादीच्या शोधात संचार करणारा बिबट्या अखेर जेरबंद; तळेगाव ढमढेरेत घातला होता धुमाकूळ - Marathi News | Communicating leopard in search of female finally jailed Talegaon was filled with smoke | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मादीच्या शोधात संचार करणारा बिबट्या अखेर जेरबंद; तळेगाव ढमढेरेत घातला होता धुमाकूळ

बिबट्याने धावत्या दुचाकीवरील लोकांवर हल्ला करण्याबरोबरच अनेकांच्या शेळ्या, मेंढ्या, वासरे फस्त केली ...

वन विभागात वरिष्ठांना ५ वर्षांतच बढती? वनरक्षकांना १५ वर्षांची प्रतीक्षा, सहायक वनसंरक्षकांची निवड सूची तयार - Marathi News | Seniors promoted in forest department within 5 years 15 years waiting for Forest Guards, Selection list of Assistant Forest Guards prepared | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वन विभागात वरिष्ठांना ५ वर्षांतच बढती? वनरक्षकांना १५ वर्षांची प्रतीक्षा, सहायक वनसंरक्षकांची निवड सूची तयार

वन विभागात प्रादेशिक, वन्यजीव, सामाजिक वनीकरण, कार्यआयोजना, रोहयो असे उपविभाग तयार करण्यात आल्यानंतर वन कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणतेच ठोस धोरण आखले नाही. ...

वृक्षतोड, वाहतुकीच्या कामाकरीता मागितली ४० हजारांची लाच, कणकवलीत वनरक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात - Marathi News | A bribe of 40,000 was demanded for tree felling, transport work, forest guard in Kankavli in the net of bribery | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वृक्षतोड, वाहतुकीच्या कामाकरीता मागितली ४० हजारांची लाच, कणकवलीत वनरक्षक लाचलुचपतच्या जाळ्यात

वनविभागातील लाचखोरी पुन्हा एकदा चव्हाट्यावर ...

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ, बुद्ध पौर्णिमेला झाली वन्यप्राणी गणना  - Marathi News | 374 wild animals seen in Sahyadri Tiger Reserve, wildlife count conducted on Buddha Purnima | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वन्यप्राण्यांच्या संख्येत वाढ, बुद्ध पौर्णिमेला झाली वन्यप्राणी गणना 

मागील वर्षी ५४ मचानींवर एकूण ३०८ वन्यप्राण्याची नोंद करण्यात आली होती ...