लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग

Forest department, Latest Marathi News

महाबळेश्वर-मेढा मुख्य रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळला गवा - Marathi News | Gaur was found injured on Mahabaleshwar-Medha main road | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाबळेश्वर-मेढा मुख्य रस्त्यावर जखमी अवस्थेत आढळला गवा

अधिक उपचारांसाठी गव्यास वाहनातून चांदोली अभयारण्यात नेण्यात येणार ...

आता वन विभागात मजुरांना महिन्याभरातच मिळणार मजुरी - Marathi News | Now the laborers in the forest department will get their wages within a month | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :आता वन विभागात मजुरांना महिन्याभरातच मिळणार मजुरी

केंद्र व राज्य शासनाच्या योजनांसाठी निर्णय, मजुरांची भटकंती थांबणार, क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे सोपविली जबाबदारी ...

शिकार नाही मिळाली, प्राणही गमावले; सावजाच्या मागे आलेल्या बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू - Marathi News | No prey got, lives lost; A leopard that followed Savaja fell into a well and died | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिकार नाही मिळाली, प्राणही गमावले; सावजाच्या मागे आलेल्या बिबट्याचा विहिरीत पडून मृत्यू

तपोवन हे गाव गौताळा अभयारण्यापासून जवळच आहे. ...

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा 'व्हेरी गुड' श्रेणीत समावेश, ५१ व्याघ्र प्रकल्पांमध्ये २७ व्या स्थानावर - Marathi News | Sahyadri Tiger Reserve ranks Very Good | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा 'व्हेरी गुड' श्रेणीत समावेश, ५१ व्याघ्र प्रकल्पांमध्ये २७ व्या स्थानावर

मागील तीन वर्षात क्षेत्रीय व्यवस्थापनात केलेल्या परिणामकारक बदलामुळे प्रकल्पाने व्हेरी गुड श्रेणीमध्ये स्थान मिळवले ...

व्याघ्र व्यवस्थापनात महाराष्ट्राचीच डरकाळी; मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात राज्याच्या वनखात्याची कामगिरी - Marathi News | Maharashtra's tiger population around 400 in 2023, performance of state forest department led by Sudhir Mungantiwar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :व्याघ्र व्यवस्थापनात महाराष्ट्राचीच डरकाळी; मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात राज्याच्या वनखात्याची कामगिरी

२०२३ मध्ये महाराष्ट्रातील वाघांची संख्या चारशेच्या आसपास ...

...तर विदर्भातील वाघांची संख्या ४०० पार जाईल - Marathi News | The number of tigers in Maharashtra is likely to cross 400, Vidarbha itself is likely to have more than 400 tigers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :...तर विदर्भातील वाघांची संख्या ४०० पार जाईल

२०२२ च्या गणनेनुसार देशात ३०८० वाघ : मध्य भारतात संख्या वाढल्याचा दावा ...

विदर्भातील वाघांची बदली, अधिवासांचेही होणार संशोधन - Marathi News | Transplantation of tigers in Vidarbha, habitats will also be researched | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विदर्भातील वाघांची बदली, अधिवासांचेही होणार संशोधन

ब्रह्मपुरीचे पाच वाघ हलविणार; केंद्र सरकारचा पुढाकार, व्याघ्र प्रकल्पांबाहेर वाघांचा कॉरिडोर चिंताजनक ...

धामोड-शिरगांव परिसरात आढळलेला 'तो' प्राणी तरसच, वन अधिकाऱ्यांचा खुलासा - Marathi News | That animal found in Dhamod Shirgaon area is the only tars, revealed by the forest officials | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :धामोड-शिरगांव परिसरात आढळलेला 'तो' प्राणी तरसच, वन अधिकाऱ्यांचा खुलासा

श्रीकांत ऱ्हायकर धामोड/शिरगांव: धामोड-शिरगाव घाटाच्या दरम्यान पिंपरीचा माळ नावाच्या शेतामध्ये आढळलेला बिबट्या नसून तरस असल्याचे आज वन विभागाने स्पष्ट ... ...