लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग

Forest department, Latest Marathi News

पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे वन क्षेत्रातील प्राणीगणना रद्द; मात्र भीमाशंकर अभयारण्यातील होणार - Marathi News | Animal census at sanctuary canceled due to rain and cloudy weather But it will happen to Bhimashankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे वन क्षेत्रातील प्राणीगणना रद्द; मात्र भीमाशंकर अभयारण्यातील होणार

दरवर्षी देशातील अनेक अभायरण्यांमध्ये बुद्धपोर्णिमेला प्राणी गणना करण्यात येत असून बुद्धपोर्णिमेच्या रात्री जंगलात लख्ख प्रकाश असतो ...

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात उद्या रात्री प्राणी गणना होणार, मचाणावरून निसर्गप्रेमी थरारक अनुभव घेणार  - Marathi News | An animal count will be held in the Sahyadri Tiger Reserve tomorrow on the night of Buddha Purnima | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात उद्या रात्री प्राणी गणना होणार, मचाणावरून निसर्गप्रेमी थरारक अनुभव घेणार 

दरवर्षी निसर्गानुभव कार्यक्रमांतर्गत बुद्ध पोर्णिमेच्या रात्रीस अभयारण्यातील प्राण्यांची गणना केली जाते ...

शिरूर तालुका झालंय जंगल; बिबट्या, तरसानंतर आता शेतकऱ्यांवर कोल्ह्याचा हल्ला - Marathi News | Shirur taluka has become a forest; Leopards, after thirst, now fox attack on farmers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूर तालुका झालंय जंगल; बिबट्या, तरसानंतर आता शेतकऱ्यांवर कोल्ह्याचा हल्ला

एक महिला आणि दोन शेतकऱ्यांना चावा घेतल्याने जखमी ...

ताडोबा जंगल सफारीदरम्यान मुंबईतील पर्यटकाचा मृत्यू; वन विभागाकडून सांत्वन - Marathi News | A tourist in Mumbai died of a heart attack during a Tadobat safari | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :ताडोबा जंगल सफारीदरम्यान मुंबईतील पर्यटकाचा मृत्यू; वन विभागाकडून सांत्वन

मुंबई येथील काळा आंबा परिसरात वास्तव्य असलेले बालगी हे आपले कुटुंबीयासमवेत ताडोबात सफारीसाठी आले होते ...

गावोगोवी 'वणवा' प्रतिबंधक पथके निर्माण करा; पद्मश्री पोपटराव पवार यांचे आवाहन - Marathi News | Create fire prevention teams for forests; Appeal of Padmashri Poptrao Pawar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :गावोगोवी 'वणवा' प्रतिबंधक पथके निर्माण करा; पद्मश्री पोपटराव पवार यांचे आवाहन

गावोगावी 'वणवे प्रतिबंधक पथके' निर्माण करण्याची गरज असल्याचे पद्मश्री पोपटराव पवार यांनी सांगितले. ...

वनीकरणात ३०० आरएफओंची दैनावस्था; लिपिक कार्यालय नाही, मग्रारोहयों कामांची सक्ती, वेतनाचे वांदे - Marathi News | bad situation of 300 RFOs in forestry; No clerk's office | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वनीकरणात ३०० आरएफओंची दैनावस्था; लिपिक कार्यालय नाही, मग्रारोहयों कामांची सक्ती, वेतनाचे वांदे

राजपत्रित वनाधिकारी मात्र अवस्था चपराशासारखी ...

वन्यप्राण्यांनो परत फिरा रे... बंधाऱ्यांसह तलावांमध्ये भागवा तहान ! - Marathi News | Construction was done at 84 places in three years through water and soil conservation for wildlife | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वन्यप्राण्यांनो परत फिरा रे... बंधाऱ्यांसह तलावांमध्ये भागवा तहान !

वन्यजीवांसाठी जल व मृद संधारणमधून तीन वर्षात ८४ ठिकाणी झाले बांधकाम ...

बुद्ध पौर्णिमेला घ्या 'निसर्ग अनुभव'; मचानीहून करा वन्यप्राण्यांची प्रगणना, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा पुढाकार - Marathi News | Have a 'nature experience' on Buddha Purnima; wildlife census, initiative of the Melghat Tiger Reserve | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बुद्ध पौर्णिमेला घ्या 'निसर्ग अनुभव'; मचानीहून करा वन्यप्राण्यांची प्रगणना, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा पुढाकार

सहा वन्यजीव विभागात आजपासून ऑनलाईन बुकींग प्रारंभ ...