लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वनविभाग

वनविभाग

Forest department, Latest Marathi News

राज्यात ‘डीएफओं’ना गुजरात, राजस्थानच्या धर्तीवर न्याय द्या - Marathi News | give justice to dfo in the state on the lines of gujarat rajasthan | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्यात ‘डीएफओं’ना गुजरात, राजस्थानच्या धर्तीवर न्याय द्या

महाराष्ट्र वन सेवेतील अधिकारी सरसावले, राज्याच्या वनमंत्र्यांसह प्रधान मुख्य वनसंरक्षकांना प्रस्ताव पाठविला ...

विभागीय वनअधिकाऱ्यांना ‘आयएफएस’ दर्जा केव्हा? दोन वर्षांपासून सरकारचे दुर्लक्ष - Marathi News | When will Divisional Forest Officers get 'IFS' status Government neglect for two years | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :विभागीय वनअधिकाऱ्यांना ‘आयएफएस’ दर्जा केव्हा? दोन वर्षांपासून सरकारचे दुर्लक्ष

प्रधान मुख्य वनसंरक्षकांना प्रस्ताव सादर, राजपत्रित वन अधिकारी संघटनांचा पुढाकार... ...

वनविभागात ‘आयएफएस’ विरुद्ध ‘नॉन आयएफएस’ संघर्ष पेटला - Marathi News | 'IFS' vs 'Non-IFS' conflict flared up in the forest department | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वनविभागात ‘आयएफएस’ विरुद्ध ‘नॉन आयएफएस’ संघर्ष पेटला

आयएफएस लॉबीचे पंख छाटा; कार्यकारी जागा बळकावल्याचा आरोप, महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी संघटना एकवटली ...

Ratnagiri: राजापुरात तारेत अडकलेल्या ब्लॅक पॅंथरची सुटका - Marathi News | Rescue of black panther trapped in wire in Rajapur | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: राजापुरात तारेत अडकलेल्या ब्लॅक पॅंथरची सुटका

राजापूर : आंबा कलमाच्या बागेत लावलेल्या तारेच्या कुंपणात अडकलेल्या ब्लॅक पॅंथरची सुटका करण्यात राजापूर वन विभागाला यश आले. राजापूर ... ...

हत्तींकडून झालेले नुकसान पाहून महिला शेतकरी बागेतच बेशुद्ध - Marathi News | Seeing the damage caused by the elephants, the women farmer fainted in the farm | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हत्तींकडून झालेले नुकसान पाहून महिला शेतकरी बागेतच बेशुद्ध

काबाडकष्ट करून फुलविलेली माड-पोफळीची बाग हत्तींनी एका रात्रीत उद्ध्वस्त केल्याचे पाहून मोर्लेतील शेतकरी महिला शुभांगी गवस बागेतच बेशुद्ध पडण्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. ...

आर्थिक मदतीसाठी मृतदेह आणला उपवनसंरक्षक कार्यालयात - Marathi News | The dead body was brought to the Conservator of Forests office for financial assistance | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आर्थिक मदतीसाठी मृतदेह आणला उपवनसंरक्षक कार्यालयात

Bhandara : आर्थिक मदत मंजुरीसाठी सहकार्य करण्याचे वनाधिकाऱ्यांचे आश्वासन ...

आश्रमाच्या बाहेर पडताच १५ वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला, नदीत आढळला मृतदेह - Marathi News | Shocking! Boy who went to ashram for satsang dies in leopard attack, incident in Kannada taluka | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आश्रमाच्या बाहेर पडताच १५ वर्षीय मुलावर बिबट्याचा हल्ला, नदीत आढळला मृतदेह

कन्नड तालुक्यातील भांबरवाडी येथील घटना, बिबट्याच्या हल्ल्यात १५ वर्षीय मुलाचा मृत्यू ...

बिबट हल्ले रोखण्यासाठी आले पूर्वसूचना यंत्र, कसे करते काम? - Marathi News | Early warning system to prevent leopard attacks, how does it work? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :बिबट हल्ले रोखण्यासाठी आले पूर्वसूचना यंत्र, कसे करते काम?

जुन्नर तालुक्यात मानव-बिबट संघर्ष प्रचंड प्रमाणात वाढलेला दिसतोय. यावर एक उपाय म्हणून बोरी बुद्रुक येथील साईनगर येथे जुन्नर विभागाच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित वन्य प्राणी पूर्व सूचना यंत्र बसविण्यात आले आहे. ...