लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
पुणे जिल्ह्यामधील जुन्नर तालुक्यात आणि परिसरामध्ये बिबट-मानव संघर्ष गंभीर बनत चालला आहे. त्यामुळे वन विभागातर्फे विविध उपाययोजना होत आहेत. माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्राची क्षमता ४४ आहे, ती १२५ करण्यात येणार आहे. ...
वनविभागाच्या जुन्नर विभागातर्फे बिबट्या ओळखण्यासाठी किंवा त्याचे वास्तव्य आहे की नाही ते समजण्यासाठी 'एआय' कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात येत आहे. त्यासाठी जुन्नर विभागाने एआयची प्रणाली तयार केली आहे. ...