लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
एका डोळ्याला मोतीबिंदू अन् दुसऱ्या डोळ्याला कॉर्निया झाल्याने अधूपणा आलेल्या ‘गजलक्ष्मी’ नावाच्या हत्तिणीवर उपचार करण्यासाठी आसाम आणि केरळ येथील तज्ज्ञ डॉक्टर्स नाशकात येणार आहेत. वनविभागाकडून संबंधित डॉक्टरांना गजलक्ष्मीच्या प्रकृतीची ई-मेलद्वारे मा ...
वन विभागाच्यावतीने सुमारे २४ दिवसीय विशेष मोहीम हाती घेऊन शहरालगतच्या आरामशीनींची तपासणी केली. या मोहिमेदरम्यान सहा ठिकाणी अवैध लाकुडसाठा आढळून आला. तो वनविभागाने जप्त केला आहे. ...
जत तालुक्यातील वाळेखिंडी गावालगत बुरुंगलेवाडी-जाधववाडी रस्त्यालगतच्या विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला जीवदान देण्यात युवक व वनविभागाला यश आले आहे. ही घटना सोमवारी दुपारी एक वाजता उघडकीस आली. दोन ते अडीच वर्षाच्या नर जातीच्या कोल्ह्याला उपचार करून वन अधिक ...
या प्राण्याला पंख असूनही तो पक्ष्यांच्या वर्गात समाविष्ट होत नाही तर तो सस्तन अर्थात पिल्लांना दूध पाजणारा प्राणी या गटात समाविष्ट होतो हे विशेष. वटवाघळांचा रंग बहुतांश काळा व राखाडी स्वरुपाचा असतो. दिवसा आराम आणि रात्रीची भटकंती करणारा हा निशाचर प्र ...
कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या परिसरात पर्यटकांची महिनाभर जत्रा भरते. यावेळी काही मद्यपी पर्यटक धिंगाणा घालत काजव्यांना त्रास देण्याचाही प्रयत्न करतात. ज्या झाडांवर काजवे चमकतात त्या झाडांवर चढून काजवे धरण्याचा अट्टहास काजव्यांच्या जीवावर उठत आहे ...
वनविभागात सरळसेवेतील वनक्षेत्रपाल (आरएफओ), सहायक वनसंरक्षक (एसीएफ) यांनी निवड भरतीनुसार बंधपत्राचा भंग केल्यानंतरही त्यांच्याकडून करारानुसार रक्कम वसूल करण्यात आली नाही. ...