लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
अहेरी उपविभागातील मरपल्ली परिसरातील अनेक गावातील अतिक्रमणधारकांना वनहक्क पट्टे मिळाले नाही. या गावातील शेतकरी वनहक्कापासून वंचित आहेत. त्यामुळे त्यांना वनहक्क पट्टे द्यावे, अशी मागणी जि. प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या नेतृत्त्वातील शेतकऱ्यांनी जि ...
बागलाण तालुक्यातील जोरण परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याने दहशत निर्माण केली आहे. परिसरात मका, बाजरी, ऊस, विविध प्रकारांची पिके आहेत. पिकांची उंची वाढल्यामुळे परिसरातील मका व उसाच्या पिकात लपता येत असल्याने बिबट्याचा वावर वाढला आहे. ...
: देवळालीगाव रोकडोबावाडी डोबी मळ्यात असलेला बिबट्याचा वावर व वन विभागाचा खराब नादुरूस्त पिंजऱ्यामुळे रहिवासी भीतीच्या छायेत असल्याचे सचित्र वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच वन विभागाने तत्काळ नवीन पिंजरा डोबी मळ्यात बसविला आहे. ...
१५ शेतकरी-शेतमजूर-गुराख्यांची शिकार करणाºया वाघाच्या शोधार्थ वन खात्याच्या ६० अधिकारी-कर्मचाºयांची फौज पांढरकवडा वन विभागांतर्गत येणाºया जंगलात तैनात करण्यात आली आहे. ...
वनमहोत्सवानिमित्ताने विविध शासकीय अस्थापनांच्या माध्यमातून रोपे लागवड करण्यात आली; मात्र लावलेल्या रोपांचे संवर्धन रामभरोसेच असून, कश्यपी धरणाच्या परिसरात जलसंपदा खात्याच्या जागेत हजारो रोपे लावण्यात आल्याचा दावा जरी केला जात असला तरी या परिसरात खोदल ...
वनजमिनींवर प्रकल्पांची कामे सुरू करताना केंद्र सरकारची पूर्वपरवानगी अनिवार्य आहे. मात्र, प्रकल्प अथवा विकासकामे प्रारंभ करताना वनविभागाची परवानगी मिळेल, असे गृहीत धरून ती केली जातात. ...