सोनवडे घाटमार्गाचे काम प्रगतीपथावर असतानाच आता सिंधुदुर्गमधील आंजिवडे व कोल्हापूर जिल्ह्यातील पाटगाव रस्त्याचे सर्वेक्षण करण्याचे आदेश सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक समाधान चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. ...
वडसा ते गडचिरोली रेल्वेमार्गाच्या मंजुरीच्या कोरड्या गप्पाच मारल्या जात आहे. प्रत्यक्षात या मार्गाच्या उभारणीचे काम पुढे सरकतच नाही. वनविभाग जमीन देण्यास तयार नाही. ...
तालुक्यातील मनोहरनगर बोरी जंगलामध्ये रोह्याची शिकार करून १२० किलो मांस विक्रीसाठी शहरात आणताना टोळीला जेरबंद केले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी मध्यरात्री केली. ...
अहमदनगर-नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असलेले महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई आणि अलंग-मलंग-कुलंग गडासह रतनगड, पाबरगड, आजोबा यांसारख्या दुर्ग, पर्वत रांगांनी समृद्ध असलेला सह्याद्रीचा परिसर. तसेच साम्रदमधील आशिया खंडातील क्रमांक दोनची सांदण दरी व त ...
लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राळेगाव जि. यवतमाळ वनक्षेत्रातील नरभक्षी वाघिणीला मारण्यासाठी खासगी शूटर नवाब शाफर अली खान यांच्या नियुक्तीचा तीव्र विरोध होत आहे. वन विभागातील वन अधिकारी खासगी शूटरच्या नियुक्तीच्या विरुद्ध उघडपणे बोलत नसले तरी ते सुद्धा ...