दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे कमलापूर हत्ती कॅम्पमध्ये पर्यटकांची संख्या वाढली आहे. आबालवृद्ध हत्तींसोबत मौजमस्ती करीत असल्याचे दिसून येते. अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे मागील अनेक वर्षांपासून हत्तीकॅम्प आहेत. ...
आदिवासी लोक वाघाची पूजा करतात. कारण हिंस्त्र श्वापदांपासून वाघ आपल्या पाळीव प्राण्यांसह कुटुंबाचे संरक्षण करेल, अशी त्यांची धारणा आहे. या धारणेपोटी वाघपूजनाची प्रथा आदिवासी बांधव तेवढ्या निष्ठेने आजही पाळतात. वाघाला आदिवासी संस्कृतीत देवाचे स्थान ...
रोजगार हमी योजनेंतर्गत राबविण्यात येत असलेल्या फळबाग लागवडीसाठी कार्यान्वीन यंत्रणा म्हणुन मान्यता मिळालेल्या सार्वजनिक वनीकरण विभागाला गेल्या दोन तीन महिन्यापासून विभागीय वन अधिकारीच नसल्याने सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या फळबाग लागवडीच्या कामात जिल् ...
१३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत गडचिरोली जिल्ह्यात वृक्ष लागवडीचा जम्बो कार्यक्रम राबविण्यात आला. मात्र यंत्रणेच्या उदासीनतेमुळे एटापल्ली तालुक्यात या योजनेचा फज्जा उडाल्याचे दिसून येत आहे. ...
खेड तालुक्यात गेल्या महिनाभरापासून लोकवस्तीत अथवा परिसरात विवीध प्रजातींचे साप आढळण्याचे प्रमाण वाढले असून आठवडाभराच्या कालावधीतच खेड शहरात दुसऱ्यांदा एक महाकाय अजगर शहरातील मदिना चौकातील एका घरात आढळला. या अजगराला सर्पमित्रांनी पकडून वनविभागाच्या अध ...