परतूर तालुक्यात कोळशासाठी उभ्या झाडांची कत्तल’ या मथळ्याखाली प्रकाशित केलेल्या वृत्ताची अखेर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली असून, गुरुवारी वन विभागाच्या अधिका-यांनी परिसराची पाहाणी केली. ...
चिपळूण तालुक्यातील गाणेखडपोली येथे फासकीत अडकलेल्या आणि त्यानंतर फासकीतून स्वत:ची सुटका करून पाच ग्रामस्थांना जखमी करून पळून गेलेल्या बिबट्याचा अखेर करूण अंत झाला आहे. या बिबट्याचा मृतदेह रविवारी सायंकाळी उशिरा गाणे गावातील नदीकिनारी एका झुडूपात आढळू ...
दर पाच वर्षांनी पशुसंवर्धन विभागाच्यावतीने पशुगणना केली जाते. पन्हाळा तालुक्यात पशुगणना करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून टॅब व इतर साहित्य देण्यात येणार होते ...
सिन्नर तालुक्यातील पाथरे येथे गेल्या अनेक दिवसांपासून दहशत निर्माण करणारा बिबट्या वनविभागाने जेरबंद केला. येथील उजवा कालवा चिने वस्ती परिसरात बिबट्याने अनेक दिवसांपासून दहशत निर्माण केली होती. त्यामुळे या परिसरात शेतकऱ्यांच्या मागणीवरुन वनविभागाने पि ...