लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
यवतमाळच्या टिपेश्वर अभयारण्यातून मजल-दरमजल करत बार्शी तालुक्यात दाखल झालेल्या वाघाचा बार्शी तालुक्यात मुक्काम असून, शनिवारनंतर मंगळवारी सायंकाळी पाचच्या दरम्यान ढेंबरेवाडी तलावाजवळ वन खात्याच्या वतीने लावण्यात आलेल्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये तो पुन्हा एक ...
यवतमाळहून मार्गक्रमण करत करत बार्शी तालुक्यात दाखल झालेल्या वाघामुळे सोलापूर जिल्ह्यातील विशेषतः बार्शी तालुक्यातील वनविभाग सतर्क झाला आहे. वाघ हा पांगरी भागात म्हणजे उत्तर बार्शीचे बालाघाट डोंगररांगांच्या भागात असू शकतो. ...