लगडाआंबा कंपार्टमेंट नंबर १२२ वनक्षेत्रात वनविभागाने ५० हजार रुपये किमतीचे सागवानी लाकूड जप्त केले. रविवारी करण्यात आलेल्या या कारवाईत दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे. ...
वन विभागात रोजंदारीचे काम करणाºया कामगारांना केलेल्या कामाचा मोबदला मागण्याकरिता रस्त्यावर उतरावे लागते. ही खेदाची बाब आहे. कोणाचा विश्वास बसणार नाही. परंतु, रोजंदारीने काम करणाºया कामगारांना १५ महिन्यांपासून तर काही कामगारांना २० महिन्यांपासून वेतन ...
मराठा आरक्षणाचा मुद्दा पुढे आल्याने निवड झालेल्या उमेदवारांची भरती थांबली होती. आता यासंदर्भात वनविभागाला मार्गदर्शक सूचना मिळाल्या. त्यामुळे आरक्षित जागेवरील उमेदवारांची शुक्रवारी वॉकिंग टेस्ट घेण्यात आली. ही संपूर्ण प्रक्रिया व्हिडिओ कॅमेऱ्यात चित् ...
प्राप्त माहितीनुसार, शेतमालक सचिन अजाबराव टोपले यांच्या शेतात वीजप्रवाह सोडून रोह्याला ठार मारण्यात आले. यानंतर रोह्याचे तुकडे करून आठ किलोमीटर अंतरावरील चिंचोली येथे घरी आणून विक्री करण्याकरिता ठेवले होते. या दरम्यान गरुडझेप संघटनेच्या कार्यकर्त्यां ...
चिमूर तालुक्यात मोठया प्रमाणात जंगल क्षेत्र आहे. या जंगलात सागवान झाडांचे प्रमाण जास्त आहे. बांधकाम व गृह उपयोगी वस्तुकरिता सागाचे लाकूड वापरल्या जात असल्याने या लाकडांची मागणी खूप आहे. त्यामुळे वनविभागाच्या राखीव क्षेत्रातून सागवान झाडांची कत्तल करू ...
नाशिक-हरसूल दरम्यान वाघेरा घाटात अत्यवस्थेत एका डोंगराच्या पायथ्याशी लांब चोचीचे जखमी गिधाड पडलेले असल्याची माहिती काही आदिवासी नागरिकांनी वन कर्मचाऱ्यांना दिली. यानंतर तत्काळ नाशिक येथून इको-एको फाउंडेशन वन्यजीवप्रेमी संस्थेच्या स्वयंसेवकांनी धाव घे ...
नाशिक वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या अहमदनगर, जळगाव, नाशिक जिल्ह्यातील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्य, नांदूरमध्यमेश्वर, यावल व अनेर डॅमचा परिसरात सोमवारपासून सुर्यास्तानंतर कोणीही मुक्कामी थांबू शकत नाही ...
सातारकर संवेदनशील आहेत. ‘लोकमत’ने केलेले आवाहन आणि वनविभागाच्यावतीने केलेल्या जनजागृतीमुळे अनेक हात वणवामुक्तीसाठी पुढे सरसावले आहेत. - डॉ. भारतसिंग हाडा, उपवनसंरक्षक अधिकारी ...