बजाजनगर पोलीस स्टेशनलगतच्या छात्रावासाच्या परिसरात झाडावर लटकून असलेल्या मसन्या उद या प्राण्याला मंगळवारी दुपारी रेस्क्यू ऑपरेशन राबवून पकडण्यात आले. ...
कापरी येथे डोंगराजवळ शेतामध्ये सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास जेसीबीने काम चालू असताना जेसीबीचा नांगर लागून नाग जखमी झाला. याबाबत शिराळा येथील दीपक नांगरे, बंटी नांगरे-पाटील, अक्षय क्षीरसागर या नागप्रेमींना समजताच त्यांनी कापरी येथे घटनास्थळी धाव घेतल ...
जाणीवपूर्वक कागदपत्रात निष्काळजीपणा करताना आढळल्यास अधिकाऱ्यांवर थेट कारवाई होईल, असा इशारा राज्याचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक विकास गुप्ता यांनी दिला. ...
बार्शीटाकळी येथील वनपरिक्षेत्र अधिकाºयाविरुद्ध निलंबनाची कारवाई करून, विभागीय चौकशी करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी २० जानेवारी रोजी अकोल्याच्या उपवनसंरक्षकांना दिला. ...
एमएच २७ बी.झेड. ४६२७ क्रमांकाचे चार चाकी वाहन गुगामल वन्यजीव विभागांतर्गत ३ महिन्यांपूर्वीच दाखल झाले. हे वाहन वनमजूर पृथ्वीराज पवार हे नियमबाह्य चालवीत आहे. सदर वाहन शुक्रवारी सकाळी १० वाजतादरम्यान हरिसालहून चिखलदरा येत असताना कोलकासनजीक सागवानच्या ...