ते दोन्ही वन्यजीव काळ्याबाजारात विक्रीसाठी आणल्याची त्याने कबुली दिली. काही दिवसांपूर्वी त्याने स्वत:च्या घराच्या परिसरात मांडूळ पकडले होते. तर घुबड हे त्याने गावाकडे पकडले होते. या दोन्हींची विक्री करून बक्कळ पैसे कमविण्याचा त्याचा बेत होता. पोलिसां ...
Ramsar अशासकिय आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त संस्थेचा यामागील उद्देश पाणथळांचे संरक्षण अन् संवर्धन असाच आहे. भारतातील सुमारे दहा नव्या पाणथळांची भर २०१९अखेर रामसरच्या यादीत पडली. यामध्ये नांदूरमधमेश्वरच्या रूपाने महाराष्ट्रला स्थान मिळाले. ...
बुधवारी रात्री आमगाव वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कुंभारटोली परिसरात विद्युत करंट लावून चितळाची शिकार करण्यात आली असल्याची गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कुंभारटोली येथे धाड टाकून चितळाचे मांस व साहित्य जप्त करुन ...
जिल्ह्यात चंद्रपूर, बल्लारपूर, मूल, गोंडपिपरी, वरोरा, चिमूर, ब्रह्मपुरी व राजुरा उपविभागात ५९१ गावे जंगलाला लागून आहेत. या गावांमध्ये ५० एकरपेक्षा अधिक जमीन असल्याने वनहक्क कायद्याच्या नियम ३ अन्वये ग्रामसभेद्वारे समित्या गठित करण्यात आल्या. सर्वच गा ...
वनरक्षक व वनपालांच्या समस्याबद्दल वनविभागाला कल्पना आहे. त्यांच्या समस्या सोडविणयासाठी त्या शासन दरबारी मांडल्या जातील, असे आश्वासन अप्पर प्रधान मुुख्य वनसंरक्षक (प्रशासन व दुयम संवर्ग) विकास गुप्ता यांनी दिले. ...