शिकार करण्यासाठी निघालेला बिबट्या विहिरीत पडला़ वनखात्याने पिंजरा लावून रविवारी (९ मार्च) रात्री ११ वाजता बिबट्याला पिंज-यात जेरबंद करण्यात यश मिळविले. उसाचे क्षेत्र कमी झाल्याने राहुरी तालुक्यात बिबट्यांची लपवण व पोटासाठी धडपड सुरू आहे. ...
कोल्हार येथील नितीन देवकर यांच्या वस्तीवरील डाळिंबाच्या बागेत बिबट्याचे तीन बछडे आढळून आले आहेत. वनखात्याने त्यांना पुन्हा पिंज-यात ठेवले आहे. त्यामुळे बछड्यांची मादी पिंज-यात जेरबंद होऊ शकते. या पार्श्वभूमीवर वनखात्याने सापळा लावला आहे. ...
वन कामगारांच्या मागण्यांकडे शासनाचे वांरवार लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्याची शासनाने दखल घेतली नाही. वन कामगारांनी बुधवारपासून राज्यव्यापी धरणे आंदोलन आणि आमरण उपोषण सुरू केले आहे. गोंदिया जिल्ह्यातील वन कामगारांनी युनियनच्या नेतृत्त् ...
रात्री-अपरात्री पाण्याच्या किंवा सावजाच्या शोधात रस्त्यांवरून धावणारा बिबट्या, काळवीट यांसारख्या जंगली प्राण्यांचा रस्त्याने धावणाऱ्या गाड्यांपासून बचाव व्हावा यासाठी गोदाकाठ भागातील गोदावरी नदीच्या परिसरातील रस्त्यावर वनविभागाच्या वतीने फलक लावून प् ...
वनतस्करांनी ही अवैध वृक्षतोड करण्यापूर्वी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने खंडुखेडा राखीव जंगलाची रेकी केली. त्या ठिकाणी सागवान उपलब्ध असल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी जंगलात राहुटी लावून रात्रीच्या मुक्कामाला नियोजनबद्ध वृक्षतोड घडवून आणली. वृक्षतोडीनं ...
वन्यप्राण्यांकडून पिकाचे नुकसान झाल्यास आर्थिक मदत देण्यात येते. १४ हजार ४०४ शेतकºयांनी नुकसानभरपाईचा दावा केल्यानंतर वन विभागाने चार कोटी ३२ लाखांची आर्थिक मदत मंजूर केली आहे. मात्र झालेले नुकसान व मिळणारी मदत यात मोठी तफावत आहे. शेतकरी वन्यप्राण्या ...
नागरिकांनी मोहफुले व तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी जंगलात जातांना एकट्याने जाऊ नये, तीन-चार जणांच्या गटागटाने आवाज करीत जंगलात जावे, चौफेर नजर ठेवावी, शक्यतो महिलांनी पुरुषांच्या सोबतीने जावे, वृद्ध तसेच कमजोर व्यक्तींनी जंगलात जाणे टाळावे, वाघ जंगलात द ...