मेळघाट व्याघ्र अभयारण्यातील वाइल्ड लाइफ क्राइम सेलमध्ये कार्यरत वनरक्षक आकाश सारडा व पांढरकवडा वनविभागात कार्यरत वनरक्षक प्रमिला इस्तारी सिडाम या महाराष्ट्रातील दोन कर्मचाऱ्यांना हा पुरस्कार घोषित झाला. राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाचे डेप्युटी ...
भंडारा प्रादेशिक वनविभागाचे उपवनसरंक्षक उमेश वर्मा यांच्या कार्यकाळात बांबू हट निर्मितीचा प्रकल्प प्रशासनाकडून मंजूर करण्यात आला. तीन वर्षांपुर्वी कामाला सुरुवात करण्यात आली. कामासाठी आसाम राज्यातील बांबू व कामगार कार्यरत होते. सदर काम चार प्रकारात ह ...
अधिक संख्येने वन्यजीव व दुर्मिळ प्राणी या भागात आढळतात. म्हणूनच सदर परिसराला अभयारण्याचा दर्जा देण्यासंदर्भात शासनाने आपली कार्यवाही सुरू केली आहे. या परिसरातील नागरिकांचे वनविभागाकडून जनमत घेण्यात सुरुवात झाली असून जवळपास सर्वच गावातून या प्रकल्पासा ...
पाणवठ्यांसोबतच वन्यप्राण्यांची तहान भागविण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या पाणवठ्यांमध्ये सध्या मुबलक पाणीसाठा निर्माण झाला आहे. त्यामुळे यंदा वडाळी, पोहरा, चिरोडी, माळेगाव, चांदूर रेल्वे या वर्तुळाच्या जंगलात वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची चणचण ...
तळोधी बा.वनपरिक्षेत्रातील आकापूर शिवारात धुलीवंदनाच्या दिवशी रात्री उश्राळमेंढा येथील तिघांनी कुत्र्याच्या मदतीने रानडुकरांची शिकार केली. त्याचे मांस वाढोणा गावात विकताना वनविभागाच्या पथकाने तिघांना अटक केली. ...