चिमूर तालुक्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या पायथ्याशी शेकडो वर्षांपासून राहत असलेला आदिवासी बांधव अतिक्रमित वनजमीन कसून कुंटुबाचा उदरनिर्वाह करीत आहे. शेतीचा हंगाम सुरू झाला आहे. दरम्यान शेतकऱ्यांनी वनजमिनीवर धान, सोयाबीन, कापूस, तूर आदी पिकांची ला ...
‘करू जतन वनांचे व पर्यावरणाचे, बदलवू भविष्य जगाचे’ या उक्तीनुसार जिल्हा परिषद गडचिरोली व पंचायत समिती कोरची, यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय ५० हजार वृक्षलागवडीचा कार्यक्रम मोहगाव येथील नर्सरी पटांगण व परिसरात पार पाडला. या ठिकाणी पहिल्यांदाच सीत ...
दारणाकाठालगतच्या बिबटप्रवण क्षेत्रातील गावांचा पाहणी दौरा सहायक वनसंरक्षक गणेश झोळे, वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, वनपाल मधुकर गोसावी यांनी पाहणी दौरा केला. ...
नगर तालुक्यातील खोसपुरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाला आहे. तर बिबट्याने चार शेळ्यांचा फडशा पाडला आहे. ही घटना रविवारी (२४ जून) दुपारी रोजी घडली. ...
संगमनेर शहरातील एका खासगी कार्यालयात अचानक घुसलेल्या घोरपडीने कार्यालयातील कर्मचा-यांची चांगलीच पळापळ झाली. हा प्रकार अकोले नाक्याकडे जाणाºया रस्त्यावरील प्रवरा चिट्सच्या कार्यालयात मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास घडला. ...
बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने पातळीवरील या भागांमध्ये सातत्याने प्रयत्न सुरू ठेवले असले तरीही त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत नसून रेस्क्यू पथकाला वारंवार हुलकावणी देत असल्याने या भागातील नागरिक देखील हवालदिल झाले आहे. ...