पहिल्यांदा वन्यप्राण्यांसाठी याचा वापर केला जात आहे. कुठल्याही प्रकारे हानीकारक नसलेले पीयूसी पाईप, लायटर व कार्बाईडपासून तयार केलेली बंदूक वनविभागात लावण्यात आलेली रोपे वाचविण्यासाठी उपकारक ठरले आहेत. या बंदुकीच्या होणाऱ्या आवाजाने रोही, हरिण, चितळ, ...
चाडेगाव शिवरस्ता सातपुते वस्तीजवळ असलेल्या अरिंगळे मळ्यात अडीच तास हे बचावकार्य सुरू राहिले. या बचावकार्यात काही सजग स्थानिक तरूणांनी पुढाकार घेतल्याचे दिसून आले. ...
नरखेड वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस.बी. टुले आणि वनपाल जे.एस. उके यांचे निलंबन करण्यात आले आहे. या सोबतच अन्य चार वनपालांच्या आणि दोन गार्डच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. ...
शेख बशीर शेख लाल यांनी या शेतीबाबत धारणी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे बोगस फेरफाराची चौकशी करून मूळ मालकास जमीन परत नावावर करण्याचे आदेश देण्याबाबत प्रकरण दाखल केले. उपविभागीय अधिकाऱ्यांकडून या प्रकरणात अंतिम आदेश पारित होणे बाकी आहे. तत्पूर् ...
: सध्या कोरोना विषाणू संकटामुळे सातारा जिल्ह्यात लॉकडावून व संचारबंदी लागू असून वाई वनपरिक्षेत्रामार्फत वारंवार याबाबत जनजागृती करुन लोकांना जंगलात फिरणे, पार्टी करणे याबाबत सुचना दिल्या आहेत. तरीही याचे उल्लंघन करुन श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी ...

सकाळी जेव्हा शेतकऱ्यांना बिबट्याच्या डरकाळ्या व गुरगुरण्याचा आवाज आला तेव्हा त्यांनी पिंज-याजवळ जाऊन बघितले असता त्यामध्ये बिबट्या असल्याचे लक्षात आले ...