सिन्नर तालुक्यातील चिंचोली शिवारात गुरुवारी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले. गेल्या पाच दिवसांपासून बिबट्याला पकडण्यासाठी परिसरात पिंजरा लावण्यात आला होता. ...
या भागातील जाखोरी, सामनगाव, पळसे, चाडेगाव या भागातून गेल्या २ जुलैपासून अद्यापपावेतो चार तर बुधवारी देवळाली कॅम्प भागात एक आणि आज चांदगिरीत एक असे एकूण सहा बिबटे या महिनाभरात पिंजऱ्यात जेरबंद झाले. ...
राष्ट्रीय मार्गाला अगदी लागून स्थानिक तास कॉलनी (भिवापूर) परिसरात वन विकास महामंडळाची प्रशस्त जागा आहे. या जागेचा वनविकास महामंडळाकडून सुयोग्य वापर होताना दिसत नाही. त्यामुळे अतिक्रमण व खासगी वापर वाढला आहे. ...
सिरोंचा तालुका मुख्यालयी वन विभागाचे उपवनसंरक्षक कार्यालय आहे. या कार्यालयांतर्गत सहा वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांचे कार्यालय आहे. संपूर्ण तालुका नदी किनारपट्टीला लागून असल्याने सागवान तस्करांना सागवानची तस्करी करणे नदी मार्गे सोपे आहे. नदी मार्गातील साग ...
खवल्या मांजर अर्थात पँगोलिन हा फॉलिडोटा वर्गातील मॅनीस प्रजातीतील सस्तन प्राणी आहे. हा उष्ण कटीबंधीय भागामध्ये आढळतो. त्याची त्वचा खवल्यांनी आच्छादलेली असते. हा एकमेव सस्तन प्राणी आहे. खवल्या मांजर निशाचर असून पोकळ झाडे किंवा बिळामध्ये राहतो. लांब जी ...